Print
Hits: 5408

अपंगाच्या करिता कार्य करणार्‍या शाळा

सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन
शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०
अपंग कल्याणकारी संस्था
वानवडी, पुणे.
अपंग कल्याण केंद्र
आणे, ता. जुन्नर, पुणे
पुणे बालकल्याण संस्था
औंध रोड, राजभवन शेजारी, पुणे ४११ ००९
पिंपरी चिंचवड अपंग मित्र
मंडळाचे अपंग विद्यालय,
यमुनानगर, निगडी, पुणे ४११ ०४४.
एस. इ. सी. सेंट्रल फॉर
इंडियनपेंडट लिव्हींग सेवाधाम,
कान्हे, ता. मावळ, पुणे
महात्मा फुले अपंगाचे प्रशिक्षण केंद्र
माण, ता. मुळशी, पुणे