अपंगाच्या करिता कार्य करणार्या शाळा
सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन शनिवार पेठ, पुणे ४११ ०३० |
अपंग कल्याणकारी संस्था वानवडी, पुणे. |
अपंग कल्याण केंद्र आणे, ता. जुन्नर, पुणे |
पुणे बालकल्याण संस्था औंध रोड, राजभवन शेजारी, पुणे ४११ ००९ |
पिंपरी चिंचवड अपंग मित्र मंडळाचे अपंग विद्यालय, यमुनानगर, निगडी, पुणे ४११ ०४४. |
एस. इ. सी. सेंट्रल फॉर इंडियनपेंडट लिव्हींग सेवाधाम, कान्हे, ता. मावळ, पुणे |
महात्मा फुले अपंगाचे प्रशिक्षण केंद्र माण, ता. मुळशी, पुणे |