आरोग्य.कॉम ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
आमच्याशी संपर्क साधण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाचे म्हणणे समजून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. आपणास काही आरोग्याविषयी शंका असल्यास, सल्ला हवा असल्यास, आमच्याशी जुडण्यास इच्छुक असल्यास अथवा आमच्यासोबत व्यावसायिक संबंध स्थापित करावयाचे असल्यास, कृपया निःसंकोचपणे आम्हाला लिहा.
आपणास अधिक तत्परतेने सहाय्यता करता यावी व संपर्क साधता यावा यासाठी आपण आपली अधिकाधिक माहिती आम्हाला पुरविल्यास उपयुक्त ठरेल. आम्ही लवकरात लवकर आपणास संपर्क साधू.
- आरोग्याविषयी शंका निरसनासाठी: कृपया आपले नाव, गाव, वय व लिंग या माहितीसह आपली आरोग्याविषयी शंका, शक्य असल्यास रिपोर्ट्ससह आम्हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.या ई-मेल आयडीवर लिहून पाठवा.
अथवा
आपण आमच्या आरोग्य हेल्थ डिरेक्टरीवर साईन-अप करा व थेट डिरेक्टरीमधील तज्ञ डॉक्टरांना आपल्या आरोग्याविषयी शंका पोस्ट करून त्यावर त्यांचा सल्ला घ्या. - करियर संधींबाबत: आपला विस्तृत रेज्युमे आम्हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर ई-मेल करा.
- व्यावसायिक संधींबाबत: कृपया This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर ई-मेल पाठवा.
- पत्ता: ३०१, लॉईड्स चेंबर्स - II, ४०९, मंगळवार पेठ,
पुणे, महाराष्ट्र, भारत.
पिनकोड - ४११०११