भारतीय विमा कंपन्यांचे कामकाज कसे चालते याचा शोध घेत असताना. या लेखाद्वारे आपणास तृतीय पक्षीय प्रशासनाची म्हणजेच TPA ची भूमिका स्पष्ट करण्यास मदत मिळते. ह्या संदर्भात समजून घेण्याआगोदर आपणास विमा कंपन्यांचा पुन्हा थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. विमा कंपन्यांचे काम खालीलप्रमाणे चालते.
- आपण स्वतः योग्य ती आरोग्य विमानिती खरेदी करण्याचा निर्णय घेतो.
- आपण विमानितीमधील उपलब्ध असलेल्या पर्यायांमधील योग्य तो पर्याय निवडतो.
- ती विमा कंपनी आपल्या खात्याची माहिती तृतीय पक्षीय प्रशासनाला पुरवते. यामुळे आपला व्यवहार योग्यरितीने हाताळला जातो.
- तृतीय पक्षीय प्रशासन आपणास सर्वप्रकारच्या व्यवहारात मदतशील असते.
- जर आपणास आपल्या विम्याचा दावा करायचा असेल तर तृतीय पक्षीय प्रशासन सर्व नियोजन करुन देते.
तृतीय पक्षीय प्रशासन म्हणजे काय?
तृतीय पक्षीय प्रशासन हे काही फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर विसंबून असलेली किंवा एकाच व्यक्तीने चालवलेली संस्था नसते. तर विमा कंपनीच्या अनुपस्थितीत विमा कंपनीने ठरवलेल्या सेवा पुरवण्याचे काम करणारी एक कंपनी असते. एका विमा कंपनी इतकेच या कंपनीचे कार्यक्षेत्र पसरलेले असते. यातील तंत्र अत्यंत प्रगत असते.
तृतीय पक्षीय प्रशासनाशी म्हणजेच TPA शी ओळख करून घेणे का गरजेचे आहे?
अतीस्त्रोतांमुळे (आउट सोर्सींग) गेल्या दशकामधे नवा मुल्यमंत्र जगाला मिळाला आहे. सॉफ्टवेअर उद्योजक आपल्या सभासदांद्वारे औषधी व चिकित्सकी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करत असतात. यामुळे विशेषज्ञ त्यांना हव्या असलेल्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी सरसावले आहेत.
यांचे प्रतिनिधी आपणास वैयक्तिक तत्वाने सेवा पुरवतात. त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे आपल्या कामात अधिकाधिक गुणवत्ता आणणे व आपल्या सेवात अधिकाधिक सोईस्करपणा आणणे हे आहे. अशा प्रकारचे स्त्रोत मानल्या जाणा-या कंपन्याही आता मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत आहेत.
आता आपणास व्यवसायिकांद्वारे चांगली सेवा पुरवली जाते कारण त्यांच्या तांत्रिक बाबी अधिक अद्यावत असतात. स्त्रोत सेवांच्या प्रतिनिधींनी पुरवलेली गुणवत्ता आणि मुलभुत संरचना अत्यंत प्रगत असते. या व्यवसायिकांत स्पर्धा असते पण ती एकमेकांच्या सहाय्याने ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा पुरवण्यासंदर्भात असते.
संकल्पनेचे संदर्भासहित स्पष्टीकरण
- एका डॉक्टरने अमेरिकेत ६.०० वाजता निदान ठरवून त्याची नोंद केली
- हीच माहिती बारा तासाच्या अंतरांनी दुस-या देशातील वैद्यकीय संगणक नियंत्रकास
- मिळाली.
- डॉक्टर रात्री ९ वाजता आपल्या घरी गेले.
- स्थानिक प्रमाण वेळे नुसार तो संगणक नियंत्रकाचा चालक सकाळी जागा झाला.
- त्याला सकाळी ९ वाजता ती माहिती मिळाली
- तो त्यावरील कामकाज सायंकाळी ५ वाजता पूर्ण करुन अधिक माहिती नोंद करतो.
- दुस-या दिवशी अमेरिकेतील स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी ९ वाजता ती माहिती पुन्हा चर्चेसाठी उपलब्ध होते.
यालाच अहोरात्र दक्षता असे म्हणतात.
विमा कंपन्यांनी आपले मुल्य, गुणवत्ता सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहे.
अधिक माहिती: http://www.irdaindia.org/tpareg.htm
TPA साठी कोणत्या पात्रता व अटी असतात?
- TPA ची अधिकृतरित डॉक्टरांसह व संचालक मंडळाच्या नावासह नोंद असावी.
- TPA चे प्रमाणपत्र ३ वर्षाकरीता अधिकृत असते. प्रत्येक तिन वर्षांनंतर त्याचे नुतनीकरण करणे गरजेचे असते.
- IRDA कडे TPAमधे त्रूटी अढळल्यास त्यांचे प्रमाणपत्र रद्दबातल करण्याचे अधिकार असतात.
- विमा कंपनीचे एकापेक्षा अधिक TPA शी संगनमत असू शकते. यातील ठराव हा दोन पक्षामधे झालेला असतो यात IRDAचा कोणताही हस्तक्षेप नसतो.
- TPA ला मोबदला थेट विमा कंपनीकडून मिळत असतो. विमानिती खरेदी करणा-यास कोणत्याही प्रकारची आकारणी TPA करु शकत नाही.
नुकतेच IRDA द्वारे प्रमाणबद्ध केलेल्या TPA कोणत्या?
१६ जुन २००८ पर्यंत IRDA कडून मिळालेली यादी पाहण्यासाठी
http://www.irdaindia.org/tpalist/tpalist या पानावर पहा.