Print
Hits: 4034

कलरडोपलर इमेंजिंग
डॉ. आषिश अत्रे

सोनोग्राफी तंत्रातु कलर डोपलर इमेजिंगमुळे एक नवे परिणाम प्राप्त झाले आहे. रक्तप्रवाहाचे तपासणी साठी, रोगजंतूच्या शिरकावाला अजिबात वाव नसलेलं हे तंत्रज्ञान आहे. कलर फ्रो इमेजिंगचा वापर शरीरातील एखाद्या भागाची वाढ आणि कार्य ठरविण्याकरता होतो.

१९४२ मध्ये, स्व्रिस्तिन डोपलर यांनी मांडलेला, डोपलर तत्वावर हे तंत्र आधारित आहे. गतिशील स्तोत्राच्या पुनरावर्तामुळे होणार्‍या ध्वनीतील बदलाच्या संकल्पनेवर हा परिणाम असतो. दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे गाडीच्या शिट्‌टीच्या आवाजातील होणारे बदल स्थिर उभ्या असलेल्या व्यक्तिला जाणवतात ते बदल आगगाडीची शिटी एकाच स्वरात असते. परंतु ऐकणार्‍या व स्थिर उभा असलेल्या व्यक्तिला मात्र गाडी जसजशी जवळ येवून दूर जाते, तसतसा आवाजातील चढ उतार जाणवतात. डॉपलर मध्ये झालेला बदल, डोपलर समीकरणाने मापन केला जातो. वैद्यकीय परिक्षेत त्याचा अर्थ असा की, जर आपण रक्त प्रवाहातील बदल जाणू शकलो तर तक्ताच्या प्रवाहाची गती मोजता येते.
कंटिन्युअस वेव्ह डोपलर
पध्दतीत दोन प्रकारची डोपल स्फटीक वापरले जातात. एकाचा उपयोग प्रेषक म्हणून होतो तर दुसर्‍याचे काम माहीती ग्रहण करणार्‍याच असते. माहिती किती खोलवरून जमा होत आहे. याबाबत कोणतीही सूचना न देता, अल्ट्रासोनिक किरण, रक्त प्रवाहाबरोबर सातत्याने प्रेषकाने व ग्रहणाचे कार्य चालू असल्याने माहिती जमा होत राहते.
पल्स वेव्ह डोपलर

नवीन तंत्रे
पॉवर डोपलर इमेजिंग
गतिशिल/वेगातील लक्षाचे/ची मोठेपणा/विपुलता आणि शक्ती प्रदर्शित करणारे हे तंत्र आहे. झिरपून टाकण्याच्या/झिरपून व्यापण्याच्या क्रियेच्या सुविधेमुळे जसे रक्तप्रवाहाचे प्रदर्शनामुळे, अभिप्रेत असलेल्या पेशीजालातील रक्तप्रवाहाची, उपस्थिती वा अनुपस्थिती समजते. उदाहरणार्थ टेस्टीट्युलर टॉर्शन त्रिमिती रंगीत पॉवर ऍजियोग्राफिचे सहाय्याने रक्तवाहिन्याचे फिरते त्रिमिती रंगीत चित्र पाहता येते.

दुसरे एक तंत्र आहे - कलर व्हेलॉसिटी इमेजिंग यात डोपरल शिफ्ट तत्वाचा वापर न करता, रक्तप्रवाहाची गती पाहता येते. ट्रान्स्स्कारिनल डोपलरची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत आहे. तंत्रज्ञानाचा विकास आणि तंत्रे वापरणार्‍या माणसांचा वाढता अनुभव यामुळे चुकांची शक्यता नगण्य झाली आहे. परिघावरिल रक्तवाहिन्यांचे दोष व शुध्द रक्तवाहिन्यातील दोषाचे चाचणी/परिक्षेसाठी डोपलर पध्दती ही जवळपास संपूर्णपणे निदानकारक ठरली आहे.

व्हेनोग्राफीची वेदनाकारक तपासणी टाकुन, व्हेनस थोम्ब्रोसिसच्या निदानात डोपलर पध्दती अगदी परिपुर्ण मानली जाते. सर्वात मोठा डोपलर इमेजिंगचा फायदा म्हणजे खर्चाची उपयुक्तता खर्चाच्या तुलनेत जितकी माहीती उपलब्ध होते. त्यामुळे सध्याचे या पध्दतीचे स्थान आता आहे तसेच सातत्याने राहिल हि या सहस्त्रकाळातील पध्दती मानावी लागेल.

युक्रेनियन कॉग्रेस ऑफ रेडिओलॉजी रेडिओलॉजी उपकरणांचे प्रदर्शन
दिनांक १५ मे २००० ते १८ मे २०००
विजय रेडिओलाजी, किवर्डस रेडिओलॉजी
शहर कोव्ह
देश युक्रेन
फोन. ३८ ०४४ २६६ ७५ ७८
फॅक्स. ३८ ०४४ २६६ ७५ ७८
ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. आणि This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
संपर्क
व्हेलेन्टीन टी. किजोमिन. एम. डी.
सचिव
युक्रेनियन असोसिएशन ऑफ रेडिओलॉजी अँड रेडिओलॉजी
३३/४३ स्ट्रीट लोमोनोसोव्हा किव्ह २५०२२
युक्रेन.

तिसरी युगोसलाव्हा कॉग्रेस ऑफ रेडिओलॉजी
दिनांक: २३/०५/२००० ते २६/०५/२०००
विषय: जठर व आतड्यांसंबंधी विकार, सामान्य औषधी, जननेंद्रीये व मुत्रमार्ग विषयक विकार, स्त्रीरोग शास्त्र, रूधिरशास्त्र आणि आवाळूंचा शास्त्रीय अभ्यास (अर्बुद विज्ञान) आरोग्याच्या काळजीने व्यवस्थापन, यकृताबाबत आणि पित्ताश्मरी विषयक विकार कान, नाक, गळा यांचे शास्त्र (ऑटोहायनालॅरिनॉगॉलॉजी) मुत्रापिंडाचे विकार (निफ्रोलॉजी), चेतासंस्थेबाबत विकार (न्युरोलॉजिक डिसऑर्डर्स) फुफ्फुसासंबंधी विकार (पल्मनरी), (रेडियोलॉजी) क्ष किरणशास्त्र
शहरे: Arandjelovac
देश: युगोसलाव्हिया
फोन. ३८१ ११ ३६१३६०९
फॅक्स. ३८१ ११ ३६१३६०९
ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
संपर्क प्रो. झेलिको मार्काविक

वार्षिक सभा: अमेरिकन कॉलेज ऑफ रेडिओलॉजी
दिनांक: २३/०९/२००० ते २७/०९/२०००
विषय: रेडिलोलॉजी कि वर्डस
रेडियोलॉजी शहर न्युयार्क
प्रांत न्युयार्क, देश (यु.एस.अ)
अमेरिका
फोन: ७०३ - ६४८ - ८९००
फॅक्स. ७०३ - ६४८ - ९१ ७६,
संपर्क: अमेरिकन कॉलेज ऑफ रेडिओलॉजी