Print
Hits: 6445

करियर कसे निवडाल?
राजुने नुकतीच दहावीची परीक्षा दीली. आता त्याचापुढे एक गहन प्रश्न उभा राहीला आहे. आपण कोणत्या शाखेकडे जाव, यावरुन मनांचा गोंधळ उडाला आहे. कदाचीत मी वीझान शाखेकडे जावं. यावरुन माझ्या मनांचा गोंधळ उडाला आहे. कदाचीत मी विझान शाखेकडे जाईन. कलाशाखाही काही वाईट नाही वाणीज्य मध्येही भरपुर संधी आहेत. त्यापेक्षा छापकाटा करुनच ठरवावे कोणत्या शाखेत जावे ते!

गौतमची गोष्ट वेगळी आहे.तो विझान शाखेत प्रवेश घेणार आहे.कारण आपण विझान शाखेत आहोत हे समजल्यावर आजुबाजुचें लोंक आपल्याला हुशार मानतील असे त्याला वाटते. कलाशाखेकडे फक्त "ढ" मुल जातात, अशी त्यांची समजुत आहे.

शील्पाल पीसीबी ग्रूप मधे ९५ टक्क्के गुण मिळाले म्हणुन ती मेडीकलला गेली.आता तीला मेडीकल आवडत पण नाही.

मनातला गोंधळ अर्थात ही समस्या केवळ राजुची किंवा शिल्पाची नाही.किशोरवयीन मुलांमध्ये ही समस्या सर्वसामान्यपणे आढळतेच. कोणत्या शाखेत आपण करीयर करावी यावीषयी त्यांच्या मनात खुप गोंधळ असतो. आणि म्हणुनच अनेकदा ही मुले चुकीचा निर्णय घेतात आणि पस्तावतात. निर्णय घेतेवेळी त्यांना मार्गदर्शकाची, एका उत्तम सल्लागाराची आवश्यकता असते. पण त्या साठी आपण कुणाकडे जावे हे त्यांना समजत नाही. म्हणुनच त्याच्यांकडुन चुका होतात. महाविद्यालयीन आयुष्यात जी शाखा निवडतात, त्या शाखेतच त्यांना आपल्या करीयरची निवड करायची असते. म्हणुन योग्य ते क्षेत्र निवडणे असते.

ज्यातुन समाधान मिळणार नाही असे क्षेत्र त्याने आपल्या करीयर्साठी निवडले तर त्यांचा भवीष्य्काल नक्किच दु:खदायक ठरतो. म्हणुन किशोरवयीन मुले आपले क्षेत्र निवडतात. खाली एक प्रश्नमालीका मुद्द्दाम दीली आहे. आपल निर्णय बरोबर की चुक हे समजण्यासाठी त्या प्रश्नाची स्व:ताला प्रामाणीक उत्तरे द्या. त्यासाठी प्रत्येक प्रश्नासमोर ’हो’,’नाही’ असे दोन पर्याय दीले आहेत. आपल्या पर्यायसमोर बरोबर अशी खुण करा आणि प्रश्नाच्या रीकाम्या जागा भरा.

१. मी- शाखेची निवड केली त्यापुढे त्यामधुन भरपुर पैसा मिळण्याची शक्यता आहे - हो / नाही.
२. मी- शाखेची निवड केली कारण माझ्या कुटुंबातील व्यक्तीचा हाच व्यवसाय आहे आणि त्यामुळे मला या व्यवसायात स्थीर होणे सोपे जाईल - हो / नाही.
३. मी- शाखेची निवड केली.कारण माझ्या मीत्रांनी त्या शाखेकडे जाण्याचा निर्णय घेतला - हो / नाही.
४. बनणे हा माझ्या प्रतीष्ठेचा प्रश्न आहे आणि म्हणुन मी - ही शाखा निवडली- हो / नाही.
५. मी- शाखा निवडली, कारण ती विशेष आहे - हो / नाही.
६. याच शाखेकडे जावे असे मला वाटले,म्हणुन मी ती नीवडली - हो / नाही.
७. ही शाखा इंट्ररेस्टींग असावी.मला माहीत नाही.धोका पत्करायला काय हरकत आहे? - हो / नाही.

वरील प्रश्नांची रिकाम्या जागा भरल्यानंतर दोन पेक्षा आधीक प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर तुम्ही फार मोठी चुक करीत आहात. तुम्ही तुम्हाला आनंद, समाधान देणारे करीयर निवडत नाही, असा त्यांचा अर्थ होतो. म्हणुनच फार उशीरा होण्यापुवी मानसशास्त्रड्यांचा सल्ला घेणे इष्ट.

कोणते करीयर ठरविण्यासाठी विद्यार्थांनी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.
१. जे काही क्षेत्र नीवडायचे आहे त्याब्द्द्ल प्रेम, त्या क्षेत्रात पडेल तितके काम करायची आवड आणि तयारी असणे आव्शक्य्क आहे. ऊदा. आज एखाड्या विद्यार्थाला कंम्युटर्वर आठ तास काम करणे आवडत असेल तर त्याला पुढे कंप्मुटरचा अभ्यास करणे, व त्यांच क्षेत्रात नोकरी करणे सोपे जाईल. जे क्षेत्र निवडतात, त्यात यश मिळण्यासाठी त्यांनी स्व:ताला सिद्घ करायला हवे.

२.जन्मजात गुणवत्ता - याचाच अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला उत्तम गाता किंवा चित्र काढता येत नाही. व्यावसायीक कलाकार बनायचे असेल तर तुमच्यात जन्म्जात गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पण त्याच बरोबर गुणवत्तेला जोड देणारे उत्तम प्रशीक्षण मिळवीणेही तितकेच महत्वाचे आहे. प्रशीक्षणासाठी तुमच्यात जन्मजात गुणवत्ता असायला हवी.

३. ती कला किंवा काम आत्त्मसात करण्यासाठी आवश्यक असणारी बुद्धीमत्ता तुमच्यात असायला हवी.

४. ते काम करण्यासाठी आवश्यक असणारे व्य्क्तीमत्व तुमच्याकडे हवे. उदा. तुम्हाला मार्केंटींग एक्सीक्युटिव्ह व्हायचे असेल तर जनसंपर्क कसा साधायचा याचे मर्म तुम्हाला कळायला हवे.

५. तो अभ्सासक्रम शिकण्यासाठी आवश्यक तो पैसा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

आवड आणि जन्मजात गुणवत्ता हे दोन सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत.त्यानंतर तुमची बुद्दीमत्ता आणि व्यक्तीमत्व हे दोन महत्वाचे मुद्दे येतात. तुमच्या मनातील गोंधळ कमी करण्यासाठी खाली काही ’टिप्स’ दिल्या आहेत. योग्य करीयर निवडण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल.

१. तुमच्या आईवडीलांना तुम्ही वीशीष्ट क्षेत्रात (उदा. डाँक्टर, इंजीनियर) चमकावे असे वाटत असेल आणि तुम्हाला त्या क्षेत्राची आवड नसेल तर त्यांना योग्य मार्गाने समजावुन सांगा. त्यांना सांगा, त्यांची इच्छा पुर्ण करणे तुम्हाला आवडेल, पण त्या क्षेत्रात चमकण्याची तुमची इच्छा किंवा आवड नाही.(तुमची कारणे स्पष्ट सांगा). त्यातुन तुम्ही तुमच्या मनाविरुद्घ तुम्ही तो अभ्यास्क्रम स्वीकारलात तर त्यातुन तुम्हाला समाधान मीळणार नाही आणि त्यावेळी तो व्यवसाय बदलणे कठीण जाईल.

२. तुम्ही एकदा काम करायला आणि पैसे मिळवायला सुरुवात केली की आर्थीकद्रुष्ट्या स्वतंत्र होणे हे तुमचे द्येय असते. पण त्या व्य्वसायात स्थ्रीरथावर झाल्यांनंतर तुम्हाला जाँब सँटिस्फँकशन मीळणे आवष्यक वाटते आणि त्यावेळी तुम्हाला हे समाधान मिळाले नाही तर त्या वयात व्यवसाय बदलणे कठीण जाते.

३. तुमच्या मीत्रांनी एखादे क्षेत्र निवडले म्हणुन ते क्षेत्र निवडायची चुक करु नका. तसेच तुमच्या कुंटुंबाचा तो व्यवसाय आहे म्हणुन किंवा एखादा व्यवसाय करणे प्रतीश्ठेचे असे काही समजुन तुमचे क्षेत्र नीवडु नका.

४. कोणते क्षेत्र निवडायचे याबद्दल तुमच्या मनात गोंधळ असेल नववीत असतानाच मानंसशास्त्रझांचा सल्ला घ्या. अर्थात दहावी किंवा बारावीत गेल्यानंतरही असा सल्ला घेणे योग्य ठरेल.

करीयरवीषयी सल्ला देताना मानसशास्त्रझ तुमची मुलाखत घेइल आणि तुमची आवड, जन्मजात गुणवत्ता यावीषयी नीट समजावुन घेईल. शाळेतील तुमची प्रगती अत्यंत मंद असेल तर तुमची बुध्दीमत्ता चाचणी घेण्यात येते.

विद्यार्थाचे व्यक्तीमत्व्ही लक्षात घेतले जाते. या सर्वाचा एकत्रीतपणे विचार करुन मानसशास्तत्रात त्या वीद्यार्थाला करीयरीषयी योग्य तो सल्ला देऊ शकतो. अर्थात आवड आणि जन्मजात गुणवत्ता याला सर्वांत जास्त महत्व आहे.