आपल्यापैकी बहुतेकांना कॅन्सर (कर्करोग) होणे म्हणजे मृत्यूदंडच आणि बहुतेकांच्या मते ऍलोपॅथीच्या उपचारांचाच विचार केला जातो. कर्करोगासारख्या आजारावर दुसर्याप्रकारच्या उपचार पध्दतीने इलाज करत येतो व्यावसायिक काही वेळा तो यशस्वी होऊ शकतो. हा विचार सुध्दा विसंगत मानला जातो. व्यावसायिक पर्यायाचा आपण विचारसुध्दा करत नाही.
परंतु काही रूग्णांना होमिओपॅथीमुळे बरे वाटले असून काही रूग्णांचे बाबतीत रोग मागे हाटला आहे हे अनेकांना माहित नाही. दोन वर्षे वयाच्या मीरा पटेलच्या बाबतीत कर्करोगाची सुरवात साध्या तापापासून झाली तिची आई अनिता म्हणाली सुरवातीला आम्हाला तो साधा तापच वाटला परंतु जेव्हा ताप एक महिन्यापर्यंत चालू राहिला. आमच्या डॉक्टरांनी काही रक्त तपासणीचा सल्ल दिला. त्या चाचण्यातून मुलीला रक्ताचा कर्करोग आहे हे निदान झाले.
इतर सर्व कर्करोग झालेल्या मुलांच्या पालकांप्रमाणे पटेल माता पिता सुध्दा भीती, अपराधीपणा व अविश्वासाच्या चक्रातून तसेच दवाखाने व डॉक्टर यांच्या फेर्यातून गेले. मीराच्या केमोथेरेपीच्या - फेर्या झाल्या नंतर तिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट चा सल्ला दिला गेला.
उपचारासाठी दीड लाख रू. खर्च केल्यावर व ट्रान्सप्लांटसाठी आणखी सहा लाख रू. खर्च होण्याची शक्यता पटेल कुटुंबियांच्या अवाक्यापलिकडची होती. मीराची आजी - पटेल म्हणाल्या ‘आम्ही ट्रान्सप्लांटसाठी तयार होतो, तिच्या आईचा मॅरो सुरेख जुळत होता, परंतु एवढी लहान मुलगी दवाखान्यात राहणार हा विचार अस्वस्थ करीत होतो’.
एका मित्राने डॉ. संतोष भन्साळी कडे जाण्यास सांगितले आशेच्या शेवटच्या धाग्याला पकडून ते त्यांच्या दवाखान्यात दाखल झाले. पटेल म्हणाले सुरवातीला ते काही करू शकतील असे आम्हाला अजिबात वाटले नाही. परंतु आम्ही प्रयत्न करावयाचा निर्णय घेतला जेव्हा पटेल मुलीला घेऊन होमिओपॅथ कडे गेले तेव्हा तिचा WBC Count.........platelet count......... Blood cell व ब्लड सेल........ होत्या.
या चाचण्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान व व्याप्ती दर्शवितात परंतु दोन महिन्यांच्या होमिओपॅथी उपचारांनंतर मुलीचे रक्ताचे गुणधर्म सामान्य झाले. अलिकडीच मेडीकेअर प्रयोग शाळेतील चाचण्यांच्या निष्कर्षाप्रमाणे तिचा........... ५६००/........... सर्वसाधारण ४००० ते ११००० व platelet count २,१०,००० होता.
तिचे आईवडिल फारच आनंदी झाले आहेत ते म्हणतात कर्करोगावर उपचार करताना आपण फक्त ऍलोपॅथीचा विचार करतो. परंतु कर्करोग बरा करण्यासाठी होमिओपॅथी उपयुक्त आहे याचे आमची मुलगी हे उत्तम उदाहरण आहे.