Print
Hits: 35090

डोक्यावरील केस गळून टक्कल पडणे ही एक प्रमुख समस्या असून त्यास एलोपेशिया (alopecia) असे म्हणतात. आपल्या डोक्यावर साधारण एक लाखाच्यावर केस असतात. केस गळणे सामान्य बाब आहे. सर्वसाधारणपणे आपले दररोज १०० केस गळतात व नवे 100 केस उगवतात. टाळूच्या त्वचेमध्ये हेअर फॉलिकल्स (ग्रंथी) असतात, जे तीन टप्प्यांमध्ये कार्य करतात :

केस गळणे व टक्कल पडणे : होमिओपॅथिक दृष्टिकोन

एखाद्या व्यक्तीच्या केसाचे प्रकार व त्यांची स्थिती यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती समजते.

टक्कल पडण्याचे प्रकार :

१. कायमचे टक्कल पडणे -

खालील कारणे असू शकतात :

या प्रकारात केसांची ग्रंथी गमावलेली असते. त्यामुळे केस परत येण्याची शक्यता कमी आहे.

२. तात्पुरते टक्कल पडणे -

याचे दोन प्रकार आहेत :

स्थानिक (Alopecia Areata)

सार्वत्रिक (Androgenetic Alopecia)

स्थानिक (Alopecia Areata)
सार्वत्रिक (Androgenetic Alopecia)

अन्य कारणे

केस गळणे कमी करण्यासाठी उपाय

टक्कल पडण्याचे परिणाम

होमिओपॅथिक दृष्टिकोन

एलोपेशिया (alopecia) अथवा टक्कल पडणे या व्याधीवर होमिओपॅथीमध्ये अनेक उपाय आहेत. परंतु टक्कल पडण्याचे नेमके कारण शोधून काढण्यास थोडा विलंब लागतो.

अधिक प्रभावी परिणामांसाठी घटनात्मक औषधोपचार पद्धतीबरोबरच या रोगजन्य कारणांवर औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

टक्कल पडण्यावर खालील औषधोपचार लाभदायक ठरतात :

सूचना - प्रत्येकवेळी औषध घेताना त्या व्यक्तीची विस्तृत वैद्यकीय पार्श्वभूमी तपासणे गरजेचे असते, त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नये. योग्य आहार, पथ्ये आणि नियमित व्यायामासह होमिओपॅथी औषधोपचार घेतल्यास टक्कल पडणे किंवा केस गळणे कमी होऊ शकते.