Print
Hits: 4369
योगशिक्षक दत्त्त कोहिनकर पाटील यांना ‘कल्याणमित्र’ पुरस्कार प्रदान

पुणे, दि. ११ (प्रतिनिधी)-
शिवमहोत्सव समितीच्यावतीने योगशिक्षक दत्त्त कोहिनकर पातिल यांना शिवमहोत्सव अध्यक्ष रविंद्र माल्वदकर यांच्या हस्ते ‘कल्याण मित्र’ पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराचे स्वरुप: स्मृतिचिन्ह, शालवग्रंन्थ भेत देऊन कोहिनकर यांना सन्मानित करण्यात आले.योगायोगाने कोहिनकर पाटील यांचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधून सदरचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलत असताना कोहिनकर पातिल म्हणाले, ताणतणावाच्या या युगात आज संपूर्ण विश्वाला शांतीची व विपश्यना विद्येची गरज आहे. ती शांती व विद्या भगवान गौतम बुध्दंच्या विचाराचे आचारण केल्ययास मिलू शकते. यावेली त्यांनी उपस्थितांना विपश्यना, ध्यानधारणा करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी रवींद्र मालवदकर म्हणाले, वीपश्यना ही मानवी मनाला विकार मुक्क्तकरणारीसाधना असुन, या साधनेमुले माणूस विषम परिस्थितीत शांत व संयमी राहुन आनंदी जीवन जगू शकतो व मनाला ताब्यात आणू शकतो.

नगरसेवक भाई कात्रे म्हणाले की, चांगले काम करणाऱ्य उमद्या व्यक्तीला उमेदीच्या कालातच पुरस्कार मिलाले आणि त्यांचे वाढदिवस साजरे झाले, तर पुढील अनेक वर्षे त्यांना अधिक चांगले काम करुन उत्तम समाज घडविण्यासाठी बल मिलते.

सदर कार्याक्रमाचे सूत्रसंचालन फुले-शाहू विचारमंचाचे संस्थापक विठ्ठल गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभर प्रतिष्ठानचे राहुलदादा तायडे यांनी मानले.

शिवमहोत्सव समितीच्यावतीने योगशिक्षक दत्ता कोहिनकर पाटील यांना शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र मालवदकर यांच्या हस्ते ‘कल्याण मित्र’ पुरसकार प्रदान करताना नगरसेवक भई कात्रे, विठ्ठल गयकवाड, भंते हर्षवर्धन, अ‍ॅड. मनोज बेंगरुठ व राहुलदादा तायडे.

Source:Punyanagari