Print
Hits: 5202

मसाज करण्यापूर्वी आंघोळ करावी का

जर ताण पडेल असा व्यायम केला असेल तर मसाज करण्यापूर्वी आंघोळ करणे योग्य आहे.

मसाज करतांना काय कपडे घालावे?

आपल्याला जसा सोईचा किंवा योग्य वाटेल तो ड्रेस घालावा, काही लोक शॉर्टस चा वापर करतात.

शरीराच्या कोणत्या भागावर मसाज करावा ?

अर्ध्या तासाच्या कालावधीच्या मसाज थेरपिस्ट विचारतात शरीराचे कोणते अवयव जड वाटत आहेत, आणि त्यावर मसाज करतात. (वैयक्तितरीत्या बरेच जण मान, खांदे, पाय, हे अवयव सुचवतात) एक तासाच्या कालावधीच्या मसाज मध्ये मसाज थेरपीस्ट बहूतेक वेळा पाठ, मान, खांदे, पाय, चेहरे, डोके, यांना मसाज करतात.

मसाज झाल्यावर तेल धुवावे का?

हा प्रत्येकाचा वैयक्तित प्रश्न आहे, पण काही तेल मसाज मुळे शरीरात जिरतात व त्वचा सॉप्ट बनवतात पण काही त्वचा तेलकट बनतात त्या वेळेस स्वच्छ धुवून टाकणे चांगले असते.