होमिओपॅथीने कॅन्सर बरा होतो का?
जेव्हा आधुनिक उपचारांचा उपयोग होत नाही तेव्हा बहुतेक लोक पर्यायी पध्दतीकडे वळतात. इतर लोक त्यांची टवाळी करतात आणि त्यांची चेष्टा करतात. पण तरीसुध्दा अनेक लोक या पध्दतीचा अवलंब करीत आहेत आणि त्याचा त्यांना फायदाही झालेला आहे. पुण्यामध्ये कॅन्सरचे रुग्ण वेगळे उपाय करीत आहेत ज्यामध्ये उत्तम गुण त्यांना अनुभवास मिळाले आहेत.ती पध्दत आहे होमीओपॅथी आणि व्यक्ती आहे डॉ. संतोष भन्साळी. जिथे आधुनिक पध्दतीचा उपाय झालेला नाही अशा तीनशेहून अधिक जणांना त्यांच्या उपायांचा फायदा झाला आहे.
होमिओपॅथीमध्ये कॉम्प्युटरचा उपयोग
