Print
Hits: 4195

नुकतेच माझे बाबा, सोमनाथनगर येथील डॉ. पवारांच्या इस्पितळात ऍडमिट होते. टायफॉईडचे निदान झाले होते. डॉ. सुभाष पवार (दापंत्य) हे माझे मित्रच असल्यामुळे ते बाबांची घरच्यासारखी काळजी घेत होते.

बाबांना भेतण्यासाठी इस्पितळात गेलो. तिथे जवळच राहणाऱ्या कुलकर्णी काकूंशी बाबांनी ऒळख करुन दिली. बाबांनाच भेटायलाच त्या आल्या होत्या पुढे वाचा...