दादा कोंडकॆंच्या पांडू हवालदार मध्यॆ स्वच्छ्तागुहाबाहेर आसलेल्या रांगेने (वेटींग लिस्ट) धमाल उडवलेली पाहिली, त्यानंतर महापालिका व जिल्हापरिषदेसह,अनेक टिकाणी नोकरीसाठी अनेकांनी वेटींग लिस्ट वर बराच अवधी गमावला.शालेय प्रवेश , इंजिनिअरिंग, मेडिकलने मध्यंतरी वेटींग लिस्ट वर अनेकांना अडवले. टाटाच्या नॅनो ची वेटींग लिस्ट मोटिच होती.रेल्वेच्या आरक्षणाची आणि कित्येक, कित्येक टिकाणच्या वेटींग लिस्ट सार्यंना कल्पना आहेच. पण आता पुण्यात चक्क मनशांतीसाठीही वेटींग लिस्टवर कही जण आहेत अधिक वाचा...
ध्यान
रेकी: तुम्हांला माहीत आहे का?
