Print
Hits: 6009
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे जे वेद आणि विद्वान, योगी आणि गुरू यांनी सांभाळून ठेवले आहे. हे शास्त्र वनस्पती वर्ग, प्राणीवर्ग आणि पर्यावरणावर आधारलेले आहे आणि ५००० वर्षाच्या इतिहासात टिकून आहे. शहरी भाग सोडून देशातील जास्त भागात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाचा वापर केला जातो. वैद्य एम. पी. नानल आयुर्वेदिक फाउंडेशनने पुस्तके, विविध अभ्यासक्रम, प्रकाशन यांच्या माध्यमातून हे पारंपारिक आणि श्रेष्ठ असे शास्त्र गेल्या पाच पिढ्यांपासून वापरून जिवंत ठेवले आहे.

वैद्य एम. पी. नानल आयुर्वेदिक फाउंडेशनने पुस्तके, विविध अभ्यासक्रम, प्रकाशन यांच्या माध्यमातून हे पारंपारिक आणि श्रेष्ठ असे शास्त्र गेल्या पाच पिढ्यांपासून वापरून जिवंत ठेवले आहे.

उद्दिष्टे

रूढी - परंपरा
नानल आयुर्वेदिक फाउंडेशन मार्फत गेल्या चार पिढ्यांपासून आयुर्वेदाची परंपरा यशस्वीपणे सांभाळली जात आहे.

लेख - क्लोमाज

या आठवडयाची वनस्पती
कडूनिंब (Azadirachta indica) यात मोठया प्रमाणावर औषधीय गुण आहेत. हे मानवाला मिळालेले वरदान आहे, आणि पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी सुध्दा हे झाड वाढते.

आयुर्वेदाच्या मदतीने स्वस्थ जीवन जगा

वनस्पती उत्पादने
वनस्पती उत्पादने: वनस्पती उत्पादने अतिशय माफक किंमतीत आमच्या ई कॉमर्स विभागात उपलब्ध आहेत.

वैद्य कॉर्नर
आयुर्वेद जगतातील नवी बातमी म्हणजे जगातील सगळयात भयंकर रोग ‘एडस्‌’ हा आयुर्वेदाने बरा केला जातो, हा असा रोग आहे ज्यावर उपचार करणे अशक्य आहे, पण आयुर्वेद मुळापासून हा रोग बरा करते.