Print
Hits: 9196
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

हा उपचाराचा एक भाग आहे. हा एक प्रतिबंधक उपाय असून आयुर्वेदातील प्रभावी शस्त्र आहे. आयुर्वेदाचा भर प्रथम निरोगी असण्यावर आहे. जर तुमच्या प्रकृतीत बिघाड असेल तर तो कसा बरा करावयचा हा आयुर्वेदाचा दुसरा भाग आहे. थोडक्यात आयुर्वेदातील रोगोपचारा निरोगी पणा पाठोपाठ येतो. तुमच्या भोवतालचे वातावरण तुमचे आरोग्य व शरीरावर परिणाम करते. म्हणून पंचकर्म आवश्यक आहे.

जर दोषमुक्त संस्थेतून दोषाचे उच्चाटन केल्यास दुष्परिणाम होणार नाही. जर पंचकर्माची तत्त्वे योग्यप्रकारे आचरणात आणली तर वातावरणातील बदलाचे तुमच्या शरीरावर अपायकारक परिणाम होणार नाहीत किंवा ते मोठया प्रमाणात कमी होतील. वमन औषध प्रभाव उलटया विरेचन औषधाच्या मदतीने शरीराबाहेर टाकणे, वस्ती औषधी विरेचक नस्य, व रक्तमोक्षन रक्तस्त्राव या पाच उपचारांना पंचकर्म म्हणतात.

ही प्रतिबंधक उपाय किंवा सकारात्मक आरोग्यास प्रोत्साहन देणारे म्हणून वापरता येतो. एकदा दोष शरीरातून बाहेर फेकला की तो शरीरावर परिणाम करणार नाही. नंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठीचे उपचार घ्या. हे एखादी भिंत रंगवण्यासारखे आहे. रंगाचा नवा थर देण्यापूर्वी जुना रंग तुम्ही खरडून काढता, अशाप्रकारे पंचकर्माचा वापर करून शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकले जातात. म्हणून पंचकर्माला शुध्दिकर्म (सफाई) म्हणतात. त्यानंतर शरीर औषध योजनेला जास्त प्रतिसाद देईल व अधिक चांगला परिणाम होईल.

शरीरातील दोषांची स्थिती व त्याचा दुष्परिणाम त्याचे स्थान व ते बाहेर काढण्याचा मार्ग हा आमचा मूळ प्रश्न आहे.

आयुर्वेद ही प्रदीर्घ उपाययोजना आहे काय?
होय अथवा नाही
पुनरूत्पादन दोषांमधे
होय मध्ये ती प्रदीर्घ दीर्घकालीन प्रक्रिया आहे.