
- संदर्भ आणि बिबलीयोग्राफी
- संक्षेप
- दोन फुफ्फुसांमधील जागा (meDIastinum)
आयुर्वेदाची मूलभूत तत्वे आणि प्राणबीजाच्या अभ्यासामध्ये त्याचा उपयोग
प्रस्तावना: क्लोमा या विवादास्पद अवयवांचे परीक्षण करत असताना, त्यासंबंधीची वेगवेगळी मते लक्षात घेतली पाहिजेत. म्हणून आपण क्लोमाच्या व्याख्या विचारात घेतल्या पाहिजेत
क्लोम = अग्नेशय = स्वादुपिंड
क्लोम = यकृत = लिव्हर
क्लोम = दक्षिण फुफ्फुस = उजवे फुफ्फुस
क्लोम या अवयवाला त्या नावाने ओळखले जाण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता केली पाहिजे.
उद्कवहनम् स्त्रोतासम तालू मूलम् क्लोम ca/ca.vi
५/१० उद्कव:द्वें, तायोरमूलम् तालू क्लोम ca/su ७/१४ उ
द्कवाहिनम् स्त्रोतासम् तालू मूलम् क्लोम ca/a.s. sa५
उदकवाहक स्त्रोत म्हणजे वेगवेगळ्या साखळ्या ज्या शरीरातील स्त्रावांचा समतोल राखतात. यांचे मूळ टाळू आणि क्लोम असते. यात जर काही बिघाड झाला तर तो खालील प्रमाणे दर्शविला जातो.
प्रदुषणामिदम विजनम् (भवती), जिव्हातालवोस्ताक्लोम सोसम् पिपासम् कटीपार्श्वदशम् दृष्ट्या उदकवाबान्यासा स्त्रोतास्ती प्रदुस्तनी इति विद्येत ca.vi. ५/१०
ओठांचा, जिभेचा, टाळूचा आणि क्लोमचा अतिशुष्कपणा व तहान न भागणे हे उदकवाहक स्त्रोताचे कार्य बिघडल्याचे द्योतक आहे.
क्लोमाची विद्राधी खालील गोष्टीवरून दर्शविली जाते:
- क्लोम जयम् (विद्राध्यम्)
- पिपासामुख सोसागलग्रह / ca.sa १७/२९
- स्वा सो याक्रिदी हिक्का का पिपासा
- क्लोमेज् धिका / sa.ni ७/१२
- स्वा सो याक्रिदी फोडास्तु
- क्लिन्यूचवास्य तत पुढाह् / गलग्रहंच् क्लोमनी स्थात् सर्वांग प्रग्रहो hrdi/a.s.ni//
खालील लक्षणे उत्पन्न करून क्लोम त्याचे अस्तित्व निदर्शनास आणून देतो.
- खूप तहान लागणे
- तोंडाला कोरड पडणे
- घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे
- अध्वप्रासोसल सासटंग
- प्रासुप्तगात्रा व्याव्य:
- शुष्कक्लोमघंटान: /sa.a. ४१/२१
जी व्यक्ती काही काळापुरती चालली आणि आता त्या व्यक्तिला अध्व सोसाचा त्रास होत असेल त्याला अशक्तपणा आल्यासारखे वाटणे, त्वचा कोरडी पडते, चवीत फरक पडतो, घसा आणि तोंड कोरडे पडते.