Print
Hits: 32916

आयुर्वेदात सांगितलेल्या काही महत्वाच्या वनौषधी व त्याचे कार्य

  प्रकार कार्य वनौषधी
1. चैतन्य आणणारी वनौषधी आयुवृध्दी व जीवनीय जेष्ठमध किंवा मुत्र
2. वजन वाढवणारी वनौषधी वजन वाढविते व पेशींची निर्मिती अश्वगंधा
3. वजन कमी करणारी वनौषधी चरबी/मेद कमी करते हळद काळी मिरी दारूहळद गुग्गुळ
4. जखम बरी करणारी वनौषधी जखमा लवकर भरणे बऱ्या करणे मंत्रिष्ठा हळद कुमाठी
5. पाचन करणारी वनौषधी भुक वाढविणे सुंठ काळी मिरी कुमाठी
6. टॉनिक्स ताकद वाढविणारी वनौषधे अश्वगंधा शतावरी
7. कांती तजेलदार करणारी वनस्पती   चंदन हळद मंजिष्ठा
8. घशाला उपयोगी वनौषधी घसादुखी व आवाज सुधारणे काळामनूका हळद जेष्ठमध
9. ह्रुदया साठी टॉनिक्स हृदयाचे बल वाढविणारे डाळिंब आंबा अर्जुन
10. त्वचारोगासाठी उपयोगी वनौषधी त्वचेचे रोग बरे करणे हळद आवळा
11. त्वचारोगासाठी उपयोगी वनौषधी त्वचेच्या सुटणाच्या कंडा पासुन आराम देणे कडुनिंबाची साल दारूहळद जेष्ठमध
12. कृमिघ्‍न जंत कृमींचा नाश करणे सुपारी भोपळ्याच्या बिया विडंग
13. विषघ्‍न विष प्रभाव कमी करणे हळद चंदन
14. स्तन्थ वाढविणारे मातेचे दुध वाढविणे शतावरी कमळाच्या बिया
15. स्तन्थ शोधक मातेचे दुध स्वच्छ करणे आले गुडची
16. शुक्रजंतु वाढविणारे शुक्रजंतु वाढविणे अश्वगंधा शतावरी कमळाच्या बिया
17. शुक्रजंतु शुध्द करणारी शुक्रजंतु शुध्द करणे कुष्ठा वाळा
18. घाम येण्यासाठी उपचार पध्दती सहज घाम सुटण्यास मदत होते एरंडाचे साल बार्ली तीळ काळे चणे मुग
19. वमन वमन ओकारी कमी करणे मध जेष्ठमध
20. रेचक आतडी साफ करणे व त्यांचे स्वरूप कायम करण्यास उपयोगी काळामनुका त्रिफळा आवळा
21. बस्ती नैसर्गिक रेचक पिंपळी वाचा मध
22. तैल बस्ती तेल वापरणे गोक्षरू इत्यादी
23. नाकपुडया साफ करणे मानेवरील भागातील कु कमी करण्यास उपयोगी काली मिरी पिंपळी मस्टर्ड
24. उचक्या थांबविणे उचक्या लगेच थांबवितात पिंपळी नारळाची जाळलेली साल