Print
Hits: 8335
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

वैद्य एम. पी. नानल आयुर्वेद प्रतिष्ठान पुणे यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य विलास नानल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक पथकाने ज्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य, वनस्पती शास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे, खालील अभ्यास जुलै १९९८ मध्ये यशस्वीपणे पूर्ण केला.

खालील प्रमाणे मुलाखतींच्या चार रचना व कृती केल्या.

आमच्या शोध पथकाने शोध प्रबंधामध्ये नमूद केलेल्या वेळा पत्रकानुसार ठाणे जिल्ह्यातून संपूर्ण माहिती संकलित केली.

२०० कुटुंब प्रमुख व २५ औषधोपचार करणारे अशा २२५ जणांच्या मुलाखती घेतल्या त्याचे विवरण खालील तक्त्यात दिले आहे.

अ. क्र.
मुलाखतीचा
डहाणू तालुका
तलासरी तालुका
एकुण
   
गजाद गाव
रताळी गाव
उधवा गाव
तलासरी
 
  मुलाखत कलमपाडा नवनाथ पाटिलपाडा ठाकूरपाडा जांभूळपाडा सुतारपाडा  
 
१. कुटुंब प्रमुख ३२ ३८ २६ ४९ १५ ३७ २००
२. वैद्य/डॉक्टर ०३ ०४ ०४ ०७ ०७ -- २५
एकूण   ३५ ४२ ३० ५६ २२ ३७ २२५