Print
Hits: 8635

अ‍ॅक्युप्रेशरपद्धतीमुळे धोका उत्पन्न होण्याची शक्यता फारच कमी असते. गर्भधारणेच्यावेळी स्प्लीन ६ व ४ चा उपयोग करु नये. त्याकाळात पोटाकडील भागावर या तंत्राचा वापर शक्यतो टाळावा. ओल्या जखमांवर, अशक्त नसांवर, ट्युमर असलेल्या ठिकाणी, जळलेल्या किंवा संसर्ग झाल्या त्वचेवर, शस्त्रक्रिया झालेल्या शरिरभागावर मोडलेल्या हाडांच्या जागी या तंत्राचा वापर करु नये. तसे केल्यास ईजा होण्याची शक्यता असते.

सर्वासामान्य अ‍ॅक्युप्रेशरपद्धतीच्या वापराच्या विशिष्ट जागा

शरीर अंगाचे नाव प्रभाव सुचना
मुत्राशय २३ मुत्र व शुक्राणूंची प्रवाह क्षमता वाढवली जाते. प्रवाहाच्या जागी व पाठीच्या खालील बाजुस वेदना होवू शकतात.
मुत्राशय २८ मुत्राशयाचे विकार कमी करण्यासाठी मुत्रप्रवाहाच्या जागी संक्रमण होवू शकते.
मुत्राशय ६० मुत्र व शुक्राणूंची प्रवाह क्षमता वाढवली जाते. मुत्रप्रवाहाच्या जागी संक्रमण होवू शकते.
फोर गेट्स अशक्तपणा, ताप येणे, अती क्रियाशिलता असणे, झोप न येणे ईत्यादीवर अत्यंत प्रभावी मुत्रप्रवाहाच्या जागी संक्रमण होवू शकते.
मुत्रपिंड ३ मुत्रशय व मुत्रपिंड यात सशक्तपणा येतो व शुक्राणूंची प्रवाह क्षमता वाढवली जाते. मुत्रप्रवाहाच्या  जागी संक्रमण होवू शकते.
मुत्रपिंड ७ मुत्रशय व मुत्रपिंड यात सशक्तपणा येतो. बेड्वेटिंग
मोठे आतडे ४ चेहरा व डोक्यासाठी उपयुक्त रक्तप्रवाह सुरळीत होतो. मोठ्या आतड्यातील रोधक नाहीसे होत जातात व गर्मास कमी होत जाते. डोकेदुखणे,  मासिकपाळी घसा खवखवणे, दात दुखणे  ईत्यादी
मोठे आतडे ११ तसेच प्रत्युर्जेचा त्रास कमी होत जातो. ताप येणे व पोटात आग पडणे.
मोठे आतडे २० सायनसचा त्रास कमी होत जातो साय्नुसायटीस
यकृत ३ स्नायुमध्ये येणारे वातासाठी व शरिराला नियंत्रणात ठेवण्यासाठी. दातदुखी, डोकेदुखी, वात येणे, मासिकपाळी तसेच दम्याचे विकार.
यकृत ७ फुफ्फूसांना स्वच्छ ठेवते व गळ्याचे दुखणे कमी होते दम्याचे विकार, ताप येणे, साधी सर्दी व घसा खवखवणे.
पेरिकर्डिअम ६ छातीला आराम मिळतो, स्वस्थ वाटते. अशक्तपणा, उलट्या, दम्याचे विकार, झोप न येणे, पोटात दुखणे ईत्यादी
शरीर वळणाच्या दोन्ही बाजुस असणारी जागा श्वसन क्रियेत संतुलन रखले जाते, रक्त संचार वाढतो व मणक्याला आराम मिळतो झोप न येणे, पोटात दुखणे, मासिक पाळी व छातीत धडधड वाढणे.
स्प्लीन ६ युटीराईनचे दुखणे कमी होते. मासिकपाळीचे त्रास सुरु होऊ शकतात.
स्प्लीन १० रक्ताचे निर्विशिकरण होते. पुट्कूळ्या येणे,  शरिरावर फोड येणे, वजायनिटीसचे त्रास सुरु होणे.
पोट ३६ पचनसंस्थेतील दोष दुर होतात. पोटात दुखणे, सतत  नाक वाहणे, उलट्या  होणे व अपचनाचे त्रास सुरु होणे.