Print
Hits: 4866

लेझर मधे इलेक्ट्रोमॅग्नेटीक एनर्जी अगदी छोट्या सुक्ष्म जागेत दाहक जाळणारा परिणाम मिळविण्यासाठी एकत्र केली जाउ शकते.

ह्याचा उपयोग लहान ट्यूमर्स अंतर्गत रक्तस्त्राव या मधे केला जातो. लेझर किरण जीवनशास्त्र विषयक परिणामामुळे ओळखले जातात. आणि त्यामुळे लाल लेझरचा वापर विविध औषधोपचारासाठी केला जाउ शकतो. उदा. त्वचेचे आजार बरे करणे, त्वचेचे आजार व उपचार लेझर मुळे नाश पावलेला बोन मैरो एकात्र करण्यास उपयोग होतो. हेलियम निऑन लेझर मशिन सरळ रेषेत जाणारी लाल शलाका निर्माण करते. त दगडी सुयांचा वापर होत असे.

उपचार हे बंदिस्त खोलीत केले जातात. त्यामुळे इतर प्रकाश लेझर शलाका विचलीत करू शकत नाही. प्रत्येक बिंदु हा काही क्षणा पासुन काही मिनीटापर्यत उद्दीपीत केला जाउ शकतो. लेझर ऍक्युपंक्चर हे विविध आजारामधे उपयोगी पडते. विशेषत: स्नायुच्या हालचाली मधे निर्माण होणा-या अडथळ्यावर, स्पॉडेलायसीन, संधीवात, पुझिन शोल्डर, सायटिका इत्यादी. याचा वापर डोळ्यांच्या आजारात देखील केला जाउ शकतो. उदा. मायोफिया, टायपाअमेट्रोपीचा, ऑष्टीक ऍट्रोफी इत्यादी. ट्युमर्स वरील उपचारात लेझरची महत्त्वाची भुमिका आहे. लेझरचा वापर हृदयविकारावर देखील केला जातो.