Print
Hits: 5563

पाश्‍चात्य औषधोपचारांच्या तुलनेत ऍक्युपंक्चर ही पूर्णपणे निर्धोक उपचार पध्दती आहे. त्यामध्ये प्रतिशिप्त क्रिया किंवा साइड इफेक्टस होत नाहीत.

वर्षानुवर्षे चालत असलेल्या आजारांमध्ये ऍक्युपंचर खूप उपयोगी पडते. ब्रॉकल अस्थमा, संधिवात , फ्रोझन शोल्डर, मधुमेह, रेसीड्यूअल, पॅरॅलीसीस, पाठदुखी, बहिरेपणा, सांधेदुखी. गुडघेदुखी, रक्तदाब, सायंटिका, हेमीप्लेजिया, पॅराप्लेजिया, मायग्रेन, सदोष बोलणे, ऍलर्जी, एपीलेप्सी (अपस्मार) सेलेब्रल पाल्सी, मेंटल रीटार्डेशन, निद्रानाश, आणि इतर बऱ्याच आजारात याचा खूप उपयोग होतो.श्वासमार्गा संबंधीचे रोग दमा, मधुमेह, पोलीयोसंबंधी पक्षाघात, बहिरेपणा, सांधेदुखी, पाठदुखी, मानेचा, डोकेदुखी, हांडांमधील सांध्यात दुखणे, गुडघ्याच्या सांध्यात दुखणे, अखडलेले खांदे, औदासीन्यता, श्रोणी वेदना, अर्धांगवायु, दोन्ही पाय निकामी होणे, अर्धशीशी, तोतरेपणा, रोग प्रवणता, फेपरे, मस्तकातील मेंदूची दुर्बलता, मनाचा वेगावरोध, निद्रानाश, आणि बरेच आणखी रोग.

पाश्चात्य औषधांच्या तुलनेत सुईने टोचण्याची प्रक्रिया ही निरूपद्रवी आहे. कारण पाश्चात्य औषधाने होणाऱ्या प्रतिक्रिया अथवा दुय्यम परिणाम ह्याला कारणीभूत ठरतात. सुईने टोचण्याचे तंत्र हे जूनाट आजारावर उपचार करण्यास उपयुक्त ठरते.

निषेधीत क्षेत्र
स्तनमुख/वक्षस्थळांच्या पेशी, नाभीसंबंधी (Moxibuston and cupping can bedone) बाह्य लिंगा संबंधी, मानेच्या बाजूचे व मागचे चटकन उठून दिसणा-या रक्त वाहिन्यांवरचे बिंदू ,भाजणे, व्रण, Eczema इत्यादी.