Print
Hits: 6902

सुईने टोचून उपचार केलेले काही आजार
अर्धशीशी, डोकेदुखी, नाकाच्या हाडातील हवेने भरलेली पोकळी, सर्दी पडसे आणि शीतज्वर , दमा, भोवळ, कमजोरपणा, बेचैनी, तणाव व अस्वस्थता, पोट दूखी, उलट्या होणे, जठराचा आणि द्वादशपत्री भगेंद्र, मान आणि खांदे अखडणे, निद्रानाश, रक्तदाब, बहिरेपणाचे आजार, Eczema मुत्रपिंडात उठणाऱ्या कळा, मुत्रपिंड, अतिसार आणि अपचन, मासीक अव्यवस्था, गळू होणे, द्रवधारण शक्ती, वजनाच्या अडचणी, डोळ्याचे विकार, वातरोग वातरोगी, तंतुमयगळूची अवस्था, पाठदुखी, स्नायुंचे लचकणे आणि ताण, मांडी व पोटरीतून जाणाऱ्या शीरेचे दुखणे, टेनिस खेळल्यामुळे हाताच्या कोपयाला आलेली सूज, स्नायुत येणारा (थंडीने) गोळा, पायाच्या अंगठ्यावर आलेल्या फोडाने आलेले अवधाण.

होणाऱ्या गुंतागुंती
बोथट आकडा अथवा सुई राहील्याने होणाऱ्या वेदना. चिंतायुक्त रूग्ण अथवा अकुशल सुई टोचणारा असल्यावर होणाऱ्या वेदना

किरणोत्सर्गाद्वारे केलेली सुई टोचणी
प्रकाशकिरण वृध्दिंगत करून, विद्युत चुंबकिय शक्ती एका छोट्या भागावर केंद्रित करून त्याद्वारे ज्वलंत परिणाम निर्माण केले जातात व ते विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेच्यावेळी वापरले जातात, उदा. डोळ्यातील पडदा सुटा करण्याच्या वेळचे उपचार, छोट्या गाठी, Polyps आणि आतील रक्तस्त्राव. प्रकाश किरण हे प्राणी आणि वनस्पतींवर परीणामकारक म्हणून ओळखले जातात, आणि त्यामुळे लाल किरणांचा वापर वेगवेगळ्या रोगनिवारक कारणांसाठी केला जाण्याची शक्यता असते, जसे त्वचा भरून आणण्यास उत्तेजन देणारी, शरीराच्या एका भागावर दुसऱ्या भागाचे कातडे लावणे, त्वचारोग, आणि रक्तातील गाठीवर उपचार करण्यासाठी, मोडलेल्या हाडातील अतीसार सुधारण्यास प्रकाश किरण उत्तेजन देतात.

हेलियम निऑन प्रकाश किरण यंत्रातून लाल रंगाचे किरणोत्सर्ग प्रकाशित केले जातात, जे सरळ रेषेत प्रवास करतात. उपचार हे काळोख्या खोलीत दिले जातात. कारण दुसऱ्या प्रकाश किरणाद्वारे प्रकाश किरणोत्सर्गात अडथळा येऊ नये. प्रत्येक बिंदु काही सेकंदापासून ते काही मिनिटापर्यंत उत्तेजित केला जातो. वेगवेगळ्या रोगांवर/आजारांवर किरणोत्सर्गाद्वारे सुई टोचणी हे तंत्र अत्यंत उपयुक्त आहे.

चलनवलनात येणाऱ्या अडचणींवर उपचार करण्यासाठी हे तंत्र अत्यंत परिणामकारक आहे, म्हणजे कंबर लचकणे, गुडघ्याच्या सांध्यांमध्ये दुखणे, खांदे अखडणे, मांडी व पोट्या यामधून जाणाऱ्या शीरेचे दुखणे. डोळ्याच्या आजारांवर उपचार करण्यासाठी या तंत्राचा उपयोग करतात, उदा. डोळ्याजवळची दृष्टी hypermetropia चक्षुरिंद्रिय झिजणे इत्यादी. शरीरातील गाठींवर उपचार करण्यासाठी प्रकाश किरणांचा वापर सर्वश्रुत आहे.

हृदयविकार जसे, Angina Pectoris आणि Myocardial Infraction वर उपचार करण्यासाठी वापरतात.

घशाच्या आजारावर, दम्यावर सुध्दा ह्या पध्दतीने केलेले उपचार खुपच परिणामकारक ठरतात.