Print
Hits: 23523

पुणे / प्रतिनिधी
आजच्या विज्ञान युगात मनुष्य सुखाची साधण्यात गर्क झाला आहे.किबहुना सुखासाठी धडपड हीच आजच्या युगाची मुख्य लक्षणे आहेत, असे म्हटले तरी चालेल. पण यामुळेच जीवनावर भयंकर ताण येत आहे. ध्यान व योगाच्या माध्यमातून हा ताण कमी करुन व्यक्तीचे अंतरंग गतीशील व संतुलित करता येते, असे मत योग शिक्षक व पुणे विपश्यना केंद्राचे संचालक दत्ता कोहिनकर (पाटील) यांनी व्यक्त केले.

महिला कल्याण केंद्रातर्फे कोंढवा बुद्रुक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रामात महिलांचा सबलीकरण या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. महिला ही कुतुंबाची आधारस्तंभ असते, घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेते. परंतु स्वत:कडेचे ती दुर्लक्ष करते. मानवी शरीर अनेक व्याधींचे घर आहे.पुढे वाचा...