Print
Hits: 7983

लिपीडमध्ये चरबी, तेल इतर गोष्टींचा समावेश असतो. त्या गोष्टी म्हणजे कोलेस्ट्रॉल,
फॉ़स्फोलीडस.

१) चरबीयुक्त आम्ल पदार्थ मिळविण्याचे मार्ग.
२) शक्ती व स्फूर्तीचे मिळविण्याचे मार्ग.
३) शक्ती साठ्‌वणूक (शरीरातील)
४) A.D.E.K. या जीवनसत्वांची वाहतूक करणारे पदार्थ.
५) फॉ़स्फोलीडस व कोलेस्ट्रॉल या सारख्या पदार्थाचे.
६) Cushion व Insulation शरीरासाठी.
७) अन्नापासून मिळणारे समाधान - तेल, तूप, लोणी साय, दूध, आइसक्रीम, चीज, अंडी, मांस, मासे, दाणे तेलबीया अशाप्रकारे पदार्थ चरबीचा पुरवठा करतात.

चरबीची वर्गवारी

Cheese चीझ

एखाद्या पदार्थात ज्या प्रमाणात चरबीयुक्त आम्ल असतील त्याप्रमाणे त्यांची वर्गवारी होते. बहूतेक सर्व प्रकारच्या मांसामध्ये नैसर्गिक तापमानाला चरबी साठवली जाते.

सॅ़फ़फ्लॉवर, सूर्य़फूल, मका, कापसाची बी, सोयाबीन, सीसेमच तेल हे अनेक पदार्थीय चरबीचे साठण्य़ाचे मार्ग आहेत. चरबीयुक्त मासे उदा. मॅकेरेल, सालमन, आणि हेरींग असे मासे सुध्दा चरबीचा पूरवठा करू शकतात. अनेक पदार्थीय चरबीचा प्रमाण हे १:१:१ असे पाहीजे, यामुळे अशा प्रकारचा आहार समतोल आहार मानला जातो.

कोलेस्ट्रॉल
प्राण्याचं मांस हे कोलेस्ट्रॉलचा पुरवठा करतात. त्याचप्रमाणे अंड्याचे पिवळे बलक ते सुध्दा कोलेस्ट्रॉलचा पुरवठा करतात. मेंढीचे मांस, कोंबडी, दूध हे सूध्दा भरपूर प्रमाणात कोलेस्ट्रॉलचा पूरवठा करतात. नैसर्गिक भाज्या कोलेस्ट्रॉल नसतो.

चरबी टाळण्यासाठी उपयुक्त असा आहार
चरबीयुक्त अन्नाचा त्याग.
शक्तीयुक्त अन्नाचा त्याग.
दिवसात जास्त वेळा कमी प्रमाणात अन्नाचे सेवन (६ ते ८ वेळा)
कोलेस्ट्रॉल युक्त अन्नाचा त्याग
तंतुमय पदार्थाचे जास्त सेवन

लीपीड
वनस्पती मधील स्टेरॉलर जे कोलेस्ट्रॉलचे शोषण करतात.
भात, भाज्या, फळ, लसूण आलं, फेनुग्रीक बीया यांचे जास्तीत जास्त सेवन. नियंत्रीत (संतुलीत) असे आहे की निरनिराळ्या प्रकारच्या अन्नामधून (आहार) आपल्याला प्राप्त होतो. नियंत्रीत (संतुलीत आहार) अनेक प्रकारच्या अन्नाच्या (आकृती) माध्यमातुन आपल्याला मिळत असतो. (उर्जा शक्ती निर्माण करणारे अन्नपदार्थ) शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी लागणार संतुलीत आहार निरनिराळ्या अन्नपदार्थातुन मिळत असतो आणि ते प्रत्येक व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक हालचाली, आर्थिक परिस्थिती यावर आवलंबून असते. नियमित आहार सर्व कुटुंबियांसाठी निवडक अन्नपदार्थामधून मिळतो व तो प्रत्येक देशादेशामध्ये वेगवेगळा असतो दैनंदिन आहारामध्ये असलेल्या निवडक व वेगवेगळ्या पदार्थामधून आपल्याला शारीरीक संतुलनासाठी मिळणारे अन्नपदार्थ निरनिराळे असावे लागतात.