कोणते अन्न पदार्थ आपल्याला प्रथीने पुरवतात?
प्रथीने पुरविणारे वेगवेगळे अन्न पदार्थ खालिल तक्त्यात दाखवीले आहेत
अन्न पदार्थ | प्रथीने क्षमता (१००ग्राम प्रतीपदार्थ) |
दूध चीझ पनीर दूध पावडर मांस मासे सोयाबिन डाळी दाणे अखंड डाळी |
४ २४ १५ ३८ १८-२० ४३ १८-२४ १८-२५ ८-१२ |
प्रथिन युक्त अन्नाचे शारिरिक महत्व
प्रथन युक्त शारीरिक महत्व हे त्या प्रथीनामध्ये असलेल्या ऍमीनो ऍसीड वरून ठरवता येते. दूध, मासे, मांस, सोयाबीन हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून त्यांना अत्यंत चांगले प्रथीने म्हणतात. भाजीपाला ७५ प्राण्याकडून २५ अखंड डाळीपासून ५० व फोडलेला डाळीपासून ५० प्रथीने मिळतात. अतिप्रथीने इजाकारक असतात.
नुतन अशी माहीती हाती आहे की जास्त प्रथीने हानीकारक असतात त्यामुळे,
१) किड्नी खराब होते.
२) हाडातील खनीजे कमी होतात.
३) आतड्याच्या कर्करोग होवू शकतो.
४) प्रथीने खनीजात रूपांतरीत होवून हानी पोहचू शकेल.
योग्य प्रमाणात न मिळणार्या प्रथीनाचे परिणाम
योग्य प्रमाणात प्रथीने न मिळाल्यास वाढीवर परिणाम होतो शारीरिक व मेंदूची वाढ कमी होते तंदुरूस्तीवर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलामध्ये Kwashiorkar नावाचा रोग होतो PEM (protin-energy malnutrition) रोग होतो. प्रगतिशील देशामध्ये हा आढळतो.