Print
Hits: 8908

शरीराच्या वाढीसाठी व प्रगतीसाठी खनीजांची खूप आवश्यकताआहे. आम्लयुक्त पदार्थांच त्यामुळे समतोल राखला जातो. मज्जासंस्था, स्नायु, पेशी व पाण्याचा समतोल यामुळे राखला जातो. ज्या अन्नामध्ये सल्फर फॉस्परस, क्लोरीन असते ती अन्न शरीराला जास्त पोषक असतात दूध, चीज डाळी, मांस, अंडी, सोडीयम पोटॅशीयम, मॅग्नेशियम, लोह, फळ, व भाज्या अर्कयुक्त आहार आहे. खनीजांचे अधिक सेवन हे शरीराला फायदेशीर नसते . खनीजांचे जास्त झालेले सेवन हे संडासाद्वारे बाहेर फेकले जाते. लोहाचं जास्त सेवन यकृताला (लीव्हरला) घातक असते. खनीजांचे जास्त सेवन हे शरीरात असमतोल निर्माण करतो, किंवा इतर खनीजांच्या सेवनाला तरी घातक ठरू शकतात.

खनीज मिळण्याचे मार्ग व त्यामुळे होणार्‍या त्रृटीचे परिणाम

खनीज मार्ग मार्ग त्रुटीचे परिणाम
कॅल्शीयम फॉस्परस (क्षारयुक्त पदार्थ) दूध व दूधाचे प्रकार, मांस, मासे,हिरव्या पालेभाज्या, भाज्या, दाणे, डाळी, कडधान्य Rickets, Octeaomalacia Osteoporosis Poor Blood clotting दातांचे दुखणे
सोडीयम मीठ, बेकींग पावडर, प्रथीनयुक्त अन्न, मासे, दूध, अंडी व कोंबडी स्नायूंमध्ये गोळे येणे, विचारात गोंधळ, द्रव पदार्थाचा कमी पुरवठा, वशरीरातील असमतोल तत्व.
लोह मांस, कडधान्य, सुकामेवा Hypo chronic, Microcytic रक्ताची कमतरता.
पोटॅशियम दूध व त्याचे प्रकार, मांस व त्याचे द्रव पदार्थाचे प्रकार, फळ भाज्या, कॉफी असमतोलत्व, पेशींची हानी