Print
Hits: 3626
आपल्या मुलांचा स्वाइन फ्लू पासून बचाव करण्याकरता त्यांच्या जवळ लिक्विड हैण्ड वॉश / सॅनिटायझर द्यावे. जेणे करून ते सहज रित्या आपले हात धुवू शकतील व जन्तुचा संसर्ग टळू शकेल.