नागीण (शरीरातील सुप्तावस्थेत असलेले विषाणू पुन्हा सक्रिया झाल्याने) गर्भपात किंवा मृत बालकाचा जन्म “विषाणूच प्रारंभिक संसर्ग ते प्रौढ होईपर्यंत लांबला गेल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणी परिणामी न्युमोनिया, हेमोरॉजिक व्हॅरिसेला. न्सेफलायटिस किंवा व्हिसेरल डिसेमिनेशन आदी रोगविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. प्रौढांच्या बाबतीत न्युमोनिया हे मृत्यु आढवण्याचे सर्वाधिक सार्वत्रिक कारण आहे.
कांजण्या हा रोग खास करून गर्भवती स्त्रियांसाठी अतिशय घातक आहे. कारण तो जन्मपूर्व गर्भ आणि नवजात बालकाला जडण्याची जोखीम असते.
व्रण (चेहर्यावरील, त्वचेवरील खड्डे) हाही कांजण्यांचा अवांछित आणि दीर्घकाळ टिकणारा दुष्परिणाम आहे.
फुफ्फुसांचा दाह (न्युमोनिया)
- Details
- Hits: 6888
5
कांजण्या
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
