डॉ. डीन ऑर्निश यांचा कार्यक्रम, मानसिक ताणाची हाताळण, स्ट्रेचेस, रिलॅक्सेशन, ब्रीदिंग टेक्निक्स, मेडिटेशन म्हणजे काय?
मेडिटेशनचा परिणाम, ऑर्निश यांनी सांगितलेले मेडिटेशनचे प्रकार, कल्पनाचित्रण किंवा कल्पनारेखाटन, ग्रहणक्षम कल्पनाचित्रण, जॉननं केलेलं कल्पनाचित्रण अंतर्गुरू कल्पनाचित्रण, अंतर्मन कल्पनाचित्रण, अनुलक्षित कल्पनाचित्रण, मानसिक जवळीक व संपर्क कुशलता, स्वत:शी व इतरांशी जवळीक. परमस्वत्वाशी, परमेश्वराशी जवळीक, व्यायाम: ऍनेरोबिक आणि एअरोबिक व्यायाम, हृदयस्पंदनाचा कमाल वेग किंवा शारीरिक कार्यक्षमता, व्यायाम केव्हा करू नये, आहार: आहाराचे सर्वसाधारण नियम.
डॉ. डीन ऑर्निश यांनी त्यांच्या कार्यक्रमाचे चार मुख्य भाग पाडले आहेत.
- मानसिक ताण योग्यप्रकारे हाताळण्यासाठीचं आणि इतरांशी मानसिक जवळीक वाढविण्यासाठीचं तंत्र.
- कोलेस्टेरॉल आणि स्निग्धांश अत्यंत कमी प्रमाणात असणारा योग्य असा आहार.
- धूम्रपान आणि इतर उत्तेजक पदार्थांचं सेवन थांबविण्यासाठी साहाय्यभूत ठरतील अशा गोष्टींच्या सूचना.
- योग्य असा बेताचा व्यायाम.