प्रसूतीत मदत करणारे औषधोपचार
Oxytocics
कळा वाढविण्यासाठी या औषधांचा वापर केला जातो. नसेतून जे औषध जास्त प्रमाणात उपयोगात आणले जाते त्याला Oxytocics म्हणतात. हे कृत्रीम संप्रेरक आहे जे तुमचे शरीर बाळंतपणाच्या वेळी कळा येण्यासाठी तयार करते, तसेच हे आहे परंतु नैसर्गिक संप्रेरकापेक्षा याच्या उपयोगाने जास्त कळा येतात.
पस्तीशीच्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या स्त्रियांना पुढील प्रकारचे धोके असतात.
- प्रसूतीच्या कार्यात बिघाड
- शस्त्रक्रियेने प्रसूती
- गर्भारपणी मधूमेह
- गरोदरपणात उशिरा रक्तस्त्राव
- अपत्यजन्मापूर्वी आकडी येणे आणि उच्च रक्तदाब
- एकून यात मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो
गर्भाला असणारे धोके
- बाळ इ २५०० ग्रॅम
- बाळ ऊ २५०० ग्रॅम
- अचानक/आपोआप गर्भपात
- बाळ मृतावस्थेत जन्माला येणे
- नवजात बालकाचा मृत्यु
- सिझेरियन
- गुणसूत्रामधील प्रमाणापेक्षा जास्त वाढ
- गरोदरपणीचे पोषण
- भूल देणारी औषधे - Anesthetics
कळा येत असतांना तुम्हाला त्या जाणवू नयेत म्हणून ही औषधे दिली जातात, पण तुम्हाला झोप नाही लागत फक्त बधीरता जाणवते यात नेहमी वापरली जाणारी औषधे पुढीलप्रमाणे:
स्पायनल ब्लॉक
हे मनक्यांच्या स्त्रावात इंजेक्शन्द्वारे दिले जाते त्यामुळे जननेंद्रियाचा भाग बधिर होतो, परंतु प्रसूतीच्या वेळी कमी रक्तदाब, प्रसूतीनंतर कधी-कधी डोके दुखणे, मूत्राशयाच्या कार्यात तात्पुरता बिघाड होणे आणि काही दुर्मिळ केसेसमधे बेशुध्दी येऊन स्नायु आकुंचने किंवा संसर्ग होणे या प्रकारचे अनुषंगिक परिणाम ही होतात. ज्या महिलांना तीव्र आचके येतात त्यांच्यासाठी डॉक्टर ही पध्दत उपयोगात आणत नाहीत. (उच्च रक्त्दाब, प्रोटेन्युरिया, गर्भारपणी सूज ही लक्षणे गर्भाचे २० आठवडे उलटून गेल्यावर दिसतात.)