व्यावसायिक उपचार पध्दतीचे ध्येय
मर्यादांचे प्रमाण कमी करणे
- स्नायूच्या शक्तीत वाढ करणे
- नसेला दुखापत झाल्यामुळे ज्या भागात वेदना होतात त्यांची संवेदना नष्ट करणे
- मानसिक आणि भावनिक आजाराच्या परिणांमाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वाभाविक कौशल्यांचा विकास करणे.
स्व-काळजी कौशल्याचा विकास
- हालचालीचे स्वातंत्र्य - कृत्रिम अवयव वापरून, ब्रासेस, चाकाच्या खुर्च्या आणि इतर साधने वापरून.
- हातांचे कार्ये - चाव्या हाताळणे, दूरध्वनी, दरवाजे आणि खण उघडणे.
- घरातील कार्ये - आधुनिक स्वयंपाकघरात किंवा फ्लॅटमध्ये आधुनिक उपकरणांचा वापर करणे, ज्याने कष्ट वाचतील.
शारीरिक कार्यांची जास्तीत जास्त काळजी आणि सामाजिक योग्यता
- एखादी वस्तू हलवितांना शरीर योग्य त्या अवस्थेत ठेवणे, वाकणे
- शरीराचे तंत्र - लवचिकता आणि हालचाल
- योजना आखण्याचे कौशल्य
- सामूहिक प्रोत्साहन, मनाचे सामर्थ्य आणि सामाजिक कौशल्याची बांधणी करणे.
रोजगारासाठी तयारी
- व्यक्तिगत योग्यता, क्षमता, कौशल्य आणि गोष्टीतील रस यांची तपासणी करणे.
- स्वत:ची मदत करण्यासाठी आणी रोजगार मिळविण्यासाठी कौशल्य अवगत करून घेणे.
- रोजगार समायोजन
व्यावसायिक उपचारात वापरल्य जाणार्या पध्दती:
- उपचार कार्य
- रोजच्या जगण्यासाठी आवश्यक कार्य
- अवयव योग्य त्या ठिकाणी बसविण्यासाठी वापरावयाचे साधन
- कृत्रिम अवयव बसविणे
- चाकाच्या खुर्च्या आणि त्यांच्यातील बदल
- बायोफिडबॅक - एक उपचार
- हालचालीचे उपचार
- मज्जासंस्थेच्या विकासाची उपचार पध्दती - बोबाथचा दृष्टीकोन
- रूडच्या दृष्टीकोनातून मज्जास्नायूंच्या बिघडलेल्या कार्याचा उपचार
- PNF दृष्टीकोन