Print
Hits: 4015

अल्ट्रा साउंडची सुरक्षितता अल्ट्रा सोनोग्राफीकरता सामान्य लक्षणे
निदानात्मक अल्ट्रासाऊंड पध्दती सुरक्षितता
निदानात्मक अल्ट्रासाऊंड पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर, विशेषता: प्रसुती शास्त्रात आणि नवजात अर्भकांसाठी होणारा वापर पाहताना सुरक्षिततेबाबत पाहणे आवश्यक ठरते.

कॅव्हीटेशन्स (पोकळी निर्माण होणे) अशा अल्ट्रा साऊंड पध्दतीने होणार्‍या जैविक (दु:) परिणामांवर प्रदीर्घ संशोधन झाले तरी गर्भावर वा नवजात अर्भकावर होणार्‍या रोगांचा अभ्यासातून निश्‍चित पुरावा समोर आलेला नाही. तरी देखील काही सर्वसामान्य सुचना सुरक्षिततेसाठी दिल्या आहेत.
सुचना

  1. लो आऊटपुट पॉवर आणि हाय गेन मशिनचा वापर
  2. ट्रान्ससचा त्वेचेशी कमीत कमी वेळ संपर्क
  3. कमीत कमी ध्वनीचा परवाना आणी जास्तीत जास्त निदानात्मक अचुकता.

अल्ट्रा सोनोग्राफी करता सामान्य लक्षणे/बाबी

अलिकडे, रेडीयॉलॉजिस्ट, कार्डीयोलॉजीस्ट आणि व्हॅस्क्युलर सर्जन क्ष किरणांनी रक्तवाहिन्यांची चाचणी करतात. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आणि हृदयाच्या रोहिण्यांना कमीत कमी शस्त्रक्रीया करता येते. गेल्या काही वर्षामध्ये, एम, आर, सी. टी. स्कॅन, आणि किंवा अल्ट्रा साऊंड पध्दतीतुन मिळविलेल्या रक्तवाहिन्यांच्या प्रतिमाचा वापर निदानात्मक केला जातो तर क्ष किरणांची रक्तवाहिनी विषयक तपासणी तंत्राचा वापर उपचारात्मक होतो.

रोहिण्यांच्या थेट तपासणीत, रोहिण्यांमध्ये विरोधभासात्मक रसायन सुईने टोचुन अथवा पोकळ द्राववाहक नळी (कॅथेटर), क्ष किरणांच्या सहाय्याने सोडण्यात येते आणि विविध प्रतिमा मिळविण्यात येतात.

रोहिणी विषयक अभ्यासातील सामान्य लक्षणे/बाबी
१. हृदय व रक्तवाहीनी विषयक विशिष्ट भागाचा अभ्यास
जन्मत: असलेले दोष

२. ट्युमर्स/मास