अल्ट्रासाउंड म्हणजे काय?
उच्चवारंवारीते २० ते २०,००० एम. एच. २ यानी तरंगांना अल्ट्रासाउंड म्हणतात. अल्ट्रासाउंड स्कॅन चे फायदे कोणते आहेत.
- किरणेत्सर्जनाचा धोका नाही.
- नॉन इनव्हॅसिव्ह
- विशेष तयारीची आवश्यकता नाही.
- त्वरीत अहवाल
- पुन्हा सादर करता येणारे निकाल
- वेदनारहीत
- शामक औषधांची गरज नाही.
- कमी खर्चिक
कोणकोणत्या आजाराबाबर अल्ट्रासाउंड स्कॅन विशेष उपयोगी आहे?
अल्ट्रासाउंड हे यकृत, गॉलब्लॅडर, गर्भाशय व पॅक्रॉऍटीक आजारात उपयोगी ठरते. याचा उपयोग हृदयाची स्थिती व कार्याचे मापन करण्यासाठी ही होतो. उच्चवारंवारीतेच्या प्रोब हे आयबॉल, थायरॉइड, स्तन, अंडाशय, अर्भकाचा मेंदु आणि सांध्याचे आजार यामध्ये केला जातो. गर्भारपणामध्ये अल्ट्रासाउंडमुळे फेरस आणि त्याची परिस्थिती बाबत माहिती मिळु शकते.
गर्भारपणामध्ये अल्ट्रासाउंड स्कॅन कशाप्रकारे उपयुक्त ठरते?
१ल्या ३ महिन्यात
- गर्भधारणेची खात्री
- गर्भ १ आहे. जुळा आहे
- गर्भपाताचा प्रकार