लक्षणसमूह म्हणजे काय?
लक्षणसमूह हा मूत्रपिंडाचा एक रोग आहे.
या रोगाची लक्षणे खालीलप्रमाणे:
१) लघवीतून साधारणपणे दिवसाला ३ ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिन जाणे.
२) कोलेस्टोरेलची पातळी वाढणे आणि Albunum ची पातळी कमी होणे.
३) सूज येणे, पाणथळ.
Nephrotic Syndrome ची कारणे कोणती?
१) संसर्ग: हेपाटायटीस बी, मलेरिया, एच. आय. व्ही
२) औषधे: Gold, NSAIDs, पेनिसिलामाईन, हेरॉईन
३) कर्करोग: मोठ्या आतड्याचा कर्करोग, हॉडकिन्स रोग
४) त्वचाक्षय
५) स्पष्ट असे कारण नाही. प्राथमिक मूत्रपिंड रोग, Focal Sclerosis
Nephrotic syndrome साठी कोणते उपचार आहेत?
ग्लोमेरूलर abnormalities वर या रोगाची उपचार पध्दती अवलंबून आहे, जे बायप्सी केल्यावर समजते. मुलांमध्ये हा रोग झाल्यास त्याला Minimal change disease असे म्हणतात आणि रूग्ण steroids ना चांगला प्रतिसाद देतो.
लक्षणसमूह
- Details
- Hits: 6425
12
मुत्रपिंड
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
