Print
Hits: 5368

मानसिक आरोग्य व मज्जातंतु शास्त्र राज्य प्रशिक्षण व संशोधन संस्था: STRIMHANS

  1. भारतामध्ये मानसिक आरोग्य सुविधांची गरज व उपलब्धता यामध्ये खुपच मोठे अंतर आहे. महाराष्ट्र आणि देशातील मानसिक आरोग्य सेवेचा विचार करता विविध आरोग्य समित्यांनी मनुष्य बळ विकासाबाबत केलेल्या शिफारशींना दुर्लक्षित केल्याचे जाणवते.
  2. प्रत्येक हजारी १० ते २० जणांना मानसिक उपचाराची गरज असते. तर प्रत्येक हजारी २० जे ६० जणांना मानसिक आरोग्य तज्ञांच्या मदतीची गरज असते. १९४६ मधे प्रत्येक हजारी १/४० बेड मानसिक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होते. त्यात सुधारणा हो‍उन आता ते प्रमाण १/३० एवढे झाले आहे.
  3. या विभागात राष्ट्रीस मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कमी प्रमाणात अंमलबजावणी याचा विचार केला जाते.
  4. या विभागात समस्या क्षेत्र शोधणे व त्यावर योग्य सल्ला याबाबत विचार केला जातो.
  5. या विभागात राज्यातील सध्याची जिल्हावार मानसिक आरोग्य सुविधा सेवा यांचा आलेख आणि सुचविलेली मार्गदर्शक यंत्रे जर वापरली तर होणाऱ्या बदलाचा आलेख दाखविला आहे.
  6. या विभागात या संस्थेच्या घडामोडी, प्रशिक्षण कार्यक्रम, साध्या झालेली ध्येये, अनुभवातुन मिळालेली नवीन दृष्टी आणि अधिक नविन प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापण्याबाबत प्रकाश टाकला आहे. STRIMHANS ही संस्था कर्नाटक सरकारने भारत सरकारच्या सहाय्याने स्थापन केले आहे. याची क्षमता ७२ उमेदवार व १३१ सदस्य आहेत. संस्थेने अमेरीकेशी संबंध प्रस्थापित केले आहेत व त्या पुण्यातील शाखा स्थापने बाबत त्यांचा विचार आहे.
  7. या विभागात संस्थेचे पुण्यातील स्थाने व उपलब्धता यांची माहिती दिली आहे. केंद्रीय मानसिक आरोग्य इस्पितल २६०० बेड, वैद्यकेय महाविद्यालये व त्यांची मानसशास्त्र विभाग आणि ससुन हॉस्पिटल मधिल ३० बेड, शिवाय कर्वे इंन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स, एस. एन. डी. टी. महाविद्यालय आणि पुणे विद्यापिठातर्फे शैक्षणिक सुविध यांचा उल्लेख आहे.
  8. या विभागात च्या प्रगती बाबत सांगितले आहे. १८ विद्यार्थ्यापासून सुरू झालेली ही संस्था आज दरवर्षी ७२ पर्यंत गेली आहे.
  9. यामध्ये क्षेत्रीय मानसिक आरोग्य संस्था, जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र आणि संस्थेच्या इतर घडामोडी विषयी सांगितले आहे.