Print
Hits: 8632

औषधी पादत्राणे - चेन्नई येथे केद्रिंय चर्च संशोधन संस्थ्येच्या शास्त्रद्यानी नवीन औषधी गुणधर्म युक्त पाद्त्राणे केली आहेत.तिचा वापर मधुमेहातील पांयावरील अल्सर योग्य रित्या पायाच्या तळव्यात सामावला जाऊन, शरीराचा भार व स्नायुवरील भांर ही हल्का करतात.

पण ही पादत्राणे वापरली तर औषधे घेणे बंद करावे असे नाही. औषधे व पादत्राणे यांचा संयुक्त उपयोग पायांचा अस्लर बरा करतात असे श्री दास यांनी सांगीतले.

मधुमेहाच्या पायाचे प्रमाण भारतात सर्वत्र आहे. फक्त ३ कोटी भारतातच आहे.पायाच्या मधुमेही चे प्रमाण भारतात ४ ते १० टकके आहे.सुमारे ८५ टकके पाय कापण्याच्या शस्त्रक्रीयापुर्वी पायाच्या अल्सर चा प्रादुर्भाव दिसुन येतो.अल्सर बरा करण्याशिवाय या पादत्राणाचा उपयोग जखम टाळ्णन्यासाठी व नवीन जखम टाळण्यासाठी होतो.

CLRI व चेन्नई च्याMVहाँस्पीटल फाँर Diabtics & Diabetes Research Center यांनी सयुंक्त पणे याची २५ रुग्नावर चाचणी घेतली. याचा नीकाल खूपच चांगला होता. याची कींमत साधारण ३०० ते ८०० रुपये असुन त्यांचा पुरवठा केवळ डाँक्टरांच्या Prescription वरच केला जातो.

मधुमेहाच्या पायावरील अल्सर चा प्रादुर्भाव कमजोर पेंशी व स्नायुमुळे तळ्व्यावर असमतोल भार वितरण होऊन होतो. या अल्सर ची मधुमेहात अतिशय घातक वाढ होऊन पाय कापण्याची वेळ खुपदा येते, असे श्री दास यांनी सांगीतले.ही पादत्राणे चांगल्या सपोर्ट मुळे व धक्क्दायक गुंणामुळे दाबापासुन पुर्ण आराम देऊन जखमा लवकर नीट करायला मदत करतात.

अतिशय अल्सयुक्त मधुमेहात जस्त ध्क्क्का प्रतिंबंधाची गरज असते. ही गरज अतिशय काळजीपुर्वक मालाची निवड करुन व तळाचे योग्य Design करुन भागवली जाते. CLRI होम च्या हलत्या खुर्चीच्या तळा सारख्या सोलच्या पादत्राणाच्या तळासाठीचा उपयोग होतो.

मधुमेह व Hypertension ह्या आयुष्य्भराच्या व्याधी आहेत. आहार निंयत्रण बरोबर औषधांच्या वापरांबद्द्ल सुद्द्दा त्या दिशानिर्देश करतात. त्यामुळे व्याधीची जाणीव राह्ते म्हणुन फक्त आहार व व्यायामच्या आचंरणाने या दोन्ही व्याधी वर परिणाकारकपणे नीयंत्रण ठेवता येते हे समजल्यावर आश्चर्य वाटते गोळ्यांच्या त्रासांतुन मुक्तता !