Print
Hits: 9268
Vitiligo
कोड

व्हिटीलीगो म्हणजे कोड येणे. ह्या व्याधीच्या बाबतीत भारतीय समाजात खूपच गैरसमज आहेत. त्यासाठी अनेकजण अघोरी उपचार करून घेतात. परंतु अघोरी उपचारांचा काहीही उपयोग होत नाही. त्या ऐवजी जर त्वचारोग तज्ञांकडे जाऊन व्यवस्थित उपचार घेतले तर कोड आटोक्यात ठेवण्यास मदत होऊ शकते.

प्सोरालेन्स नावाच्या औषधाने व्हिटीलीगो साठी उपचार केले जातात. प्सोरालेन्स या औषधाचा युव्हीए या प्रकाशाच्या किरणांशी उपयोगिता आणण्यासाठी संबंध यावा लागतो. या पद्धतीला PUVA therapy असे म्हणतात. युव्हीए किरणांचा उगम मुख्यतः सुर्यातून किंवा विशेष ट्युब लाईट मधुन होत असतो. सहसा या उपचार पद्धतीचा कालावधी बराच मोठा असतो आणि कधी कधी समाधानकारक इलाज होत नाही. हाडांवरील, ओठांवरील, बोटांवरील चट्टे नाहीसे होत नाहीत.

नवीन प्रगत उपचार
आज अद्यावत त्वचा चिकित्सक उपचारांसाठी उपलब्ध आहेत. यात सामान्य पिग्मेंटेड त्वचा बराच चिकित्सांनी कलम पद्धतीने चट्ट्यांवर लावता येते.

त्यातील काहीपद्धती खालीलप्रमाणे आहेत