Print
Hits: 10998

सेरूमेन हा कानातील मेणासारखा मळ असून सेरूमिनस आणि फिलोसेबॅसिसय ग्रंथीच्या स्त्रावामुळे, तसेच अस्तरधातुंच्या पेशी, धूळ आणि इतर कचरा यामुळे निर्माण होतो. रूग्ण कानात मळ असणे हे अतिशय महत्वाचे समजतात.

रोगाची लक्षणे
रूग्ण ऐकू कमी येते अशी तक्रार करतात, टिनीटस (कानामध्ये आवाज येणे), चक्कर येणे, ओटाल्जिया अर्थात कान दुखणे, खोकला (कानातील एका मज्जातंतूच्या उत्तेजनामुळे निर्माण होणारी प्रतिक्षिप्त क्रिया) अशी लक्षणे दिसतात.

व्यवस्थापन
अशी स्थिती निर्माण होऊ न देणे
कान स्वच्छ करण्यासाठी कापसाचा बोळा वापरल्यास असा मळ साठणे वाढते अथवा कसे हे अजून निश्‍चित झालेले नाही. रोग निर्माण करणार्‍या प्रवृत्ती - कानाच्या आतील भागावर जास्त केस असणे, कानाचा आतील भाग बारीक असणे, श्रवणशक्ती वाढविणारी यंत्रे कानामध्ये बसविणे
उपचार

  1. सेरूमिनो लायटिक्स अनेक प्रकारचे पदार्थ वापरले जातात. बायकार्बोनेटचे द्रावण - बायकार्बोनेटचे १०% पाण्यातील द्रावण कानातील मळ विरघळविण्याची क्रिया उत्तम प्रकारे करते असे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.

कार्यपध्दती

  1. जर मळ अत्यंत घट्‌ट असेल तर पिचकारी वापरण्याआधी सेरूमिनोलायटिक काही दिवस वापरावे.
  2. कानात पिचकारी मारण्यासाठी कोमट पाणी वापरावे. त्या पिचकारीचा रोख कानाच्या बोगद्याच्या तळाच्या बाजूकडे असावा.

कानात पिचकारी मारल्यामुळे निर्माण होणार्‍या अडचणी.

डेब्रिमेंह - (मळ काढण्याची शास्त्रोक्त क्रिया)
शोषून घेण्याची क्रिया, आणि खरवडण्याची क्रिया या दोहोंच्या योग्य साधने वापरून आणि सूक्ष्मदर्शक यंत्र आणि कानाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी दुर्बीण यांचा वापर करून मळ काढता येतो.

जगामध्ये सर्व ठिकाणी अंर्तकर्णातील उपचार पध्दतीची सोय करणे.

अनेक नळ्यांच्या अंर्तकर्णातील उपचार पध्दतीचे फायदे अनेक प्रकारे केलेल्या संशोधनामुळे माहीत झाले आहेत. तरी देखील अनेक रूग्णांना अशा प्रकारची मदत मिळत नाही. खूप ठिकाणी असे प्रौढ रूग्ण तसेच अशा बहिर्‍या मुलांचे पालक यांना या उपचार पध्दतीमधील फायदे माहीत नाहीत.

अशा प्रकारच्या माहितीचे विविधप्रकारे प्रसारण होणे अत्यंत गरजेचे आहे. वैद्यकीय संस्था, शास्त्रीय संस्था त्यातही अनेक व्यावसायिक संस्था ज्या कान घसा शास्त्र, श्रवणमापनशास्त्र बोलण्याचे विकृतीशास्त्र, बहिर्‍यांना शिक्षण देणार्‍या संस्था यांच्याशी संबंधित आहेत अशा संस्थानी हे करणे गरजेचे आहे. कॉकलीअर इमप्लान्टेशनशी संबंधित अशी एखादी संघटना उभी केली तर ते देखील उपयोगाचे ठरेल. अशा प्रकारच्या उपचार पध्दती संबंधी लेखांचे प्रकाशन करण्यासाठी नियतकालिके सुरू करणे ही काळाची गरज आहे.

कॉकलीअर इमप्लान्ट पध्दतीची गरज असणारे अनेक देश आहेत जिथे मनुष्यबळ आणि साधनसंपत्ति ही अतिशय नियंत्रित आहे. अशा प्रकारे केलेला खर्च हा फायदेशीर असतो. आणि मूत्रपिंड बसविणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियापेक्षा गरजेचा असतो हे सिध्द झाले आहे. ज्या देशांमध्ये साधनसंपत्ती कमी आहे अशा देशातील बहिर्‍या लोकांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी आर्थिक तसेच इतर मदत देण्याची गरज आहे. पुनर्वसन आणि शैक्षणिक मदत ही सर्वात मोठी गरज आहे. आंतरराष्ट्रीय संस्था व्यावसायिकांना शिक्षण देण्याची मदत करू शकतात. कॉकलीअर इमप्लान्ट व्यवस्थित सुरू झाल्यास बोलण्याच्या क्रियेत सुधारणा कमी गरजेच्या ठरतील. आणि या उपचार पध्दतीमध्ये सुधारणा आणि सोय वाढल्याचे दिसून येईल. या प्रकारच्या संस्था कमी खर्चात चांगल्या सोयी देऊन या देशांना मदत करू शकतील. जागतिक पातळीवर या रूग्णांच्या उपचार पध्दतीचे प्रमाणीकरण करणे ही देखील महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या रूग्णासाठी श्रवणशक्ति, शैक्षणिक आणि बोलण्यासाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही हे न बघता घाईघाईने आणि कशाबशा शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. कॉकलीअर इमप्लान्टेशेन ही तज्ञांनी व्यवस्थितपणे करण्याची पध्दत आहे.

प्रथमत: जर कॉकलीअर इमप्लेटेशन ही जर सुशिक्षित समाजाच्या दृष्टीने एक साधीसुधी गोष्ट असेल तर त्यांनी तशा प्रकारे सरकारी वैद्यकीय खात्याला आपली भूमिका समजावली पाहिजे. कॉकलीअर इमप्लेटेशन संबंधी नियतकालिके प्रसिध्द करणे तसेच कान, घसा या संबंधी तसेच इतर प्रकारच्या शास्त्रीय बैठकांमध्ये त्यासंबंधी निवेदन प्रसृत करणे अशा पध्दतीने या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जा मिळविता येईल. व्यावसायिक पातळीवर होणार्‍या कार्यक्रमाचे अशा पध्दतीची आं तरराष्ट्रीय पातळीवरील संस्था सुरू करणे हे देखील गरजेचे आहे. दाखवल्यानुसार वैद्यकीय उपचार या गोष्टीला आज मागणी आहे तसेच त्यासंबंधी वैद्यकीय उपचार या गोष्टीला आज मागणी आहे तसेच त्यासंबंधी वैद्यकीय संशोधन झाल्य़ास त्याचा परामर्श घेणार्‍या स्वतंत्रपणे अस्तित्व ठेवणार्‍या संस्थांची गरज आहे. कॉकलीअर कॉलॅबोरेशन ही संस्था प्रकारच्या गोष्टीसंबंधी केलेला सर्वसाधारणपण संशोधनाची माहिती प्रसृतकरते आणि तशाच प्रकारची कॉकलीअर इमप्लान्ट मधील नवीन शोधाचा परामर्श घेणारी संस्था सुरू करता येईल.

दर्जदार उपचार पध्दती राबविणे हे औद्यागिक कामद्याला अनिसरून होणार्‍या पध्दतीला जोड उपचार ठरतील. जरी अनेक पध्दतीची कॉकलीअर इमप्लान्टेशन ही वैद्यकीय पध्दत सर्वसामान्य झाली असली तरी या शाखेने हे बघितले पाहिजे की पुढील सर्व गोष्टी हे लसिंकी येथील जीवशास्त्र वैद्यकीय संशोधनातील जाहीरनाम्याला अनुसरून होतील. तसेच एकत्र राष्ट्राच्या सर्वसामान्य सथेमध्ये मुलाचे अधिकार ठरविण्यात आलेले आहेत त्याला अनुसरून घडतील. शेवटी बहिर्‍यांची संस्था आणि मुलांसाठी कॉकलीअर इमप्लान्टस यातील तफावत टाळण्यासाठी अद्ययावत माहिती सादर केली गेली पाहिजे. मुले आणि पालक यांचे ऐकण्याचे संबंधातील हक्क आणि उत्तम शिक्षण याला जोड देणारी गोष्ट म्हणजे २० नोव्हेंभर १९८९ या दिवशी एकत्र राष्ट्रांच्या सर्वसामान्य परिषदेमध्ये सादर केलेला मुलांचे हक्क या विषयातील जाहीरनामा.