५ मिनिटांची श्रवणशक्तिची चाचणी परीक्षा, मुख्यत्वेकरून प्रौढांसाठी
१. मला दूरध्वनीचे संभाषण ऐकण्यास अडचण येते.
- बहुतेक नेहमी
- निम्म्या वेळा
- अधूनमधून
- कधीच नाही
२. दोन किंवा जास्त व्यक्ती जर एकाच वेळी बोलत असतील तर त्यांचे संभाषण समजण्यास मला अडचण येते.
- बहुतेक नेहमी
- निम्म्या वेळा
- अधूनमधून
- कधीच नाही
३ माझ्या अवतीभवतीच्या लोकांची तक्रार आहे की मी दूरदर्शनच्या आवाजाची पट्टी जास्त ठेवतो.
- बहुतेक नेहमी
- निम्म्या वेळा
- अधून मधून
- कधीच नाही
४. मला संभाषण समजावून घेण्यास कष्ट पडतात.
- बहुतेक नेहमी
- निम्म्या वेळा
- अधून मधून
- कधीच नाही
५. दरवाजाचील बेल, दूरध्वनीची बेल असे नेहमीचे आवाज मला कळतच नाही.
- बहुतेक नेहमी
- निम्म्या वेळा
- अधूनमधून
- कधीच नाही
६. एखाद्या समारंभाच्या सारख्या गजबजलेल्या ठिकाणी संभाषण ऐकण्यास मला अडचण येते.
- बहुतेक नेहमी
- निम्म्या वेळा
- अधूनमधून
- कधीच नाही
७. आवाज कोठून आला ह्याविषयी माझा गोंधळ उडतो.
- बहुतेक नेहमी
- निम्म्या वेळा
- अधूनमधून
- कधीच नाही