मुखाचा कर्करोग म्हणजे काय?
हृदयाशी संबंधित वाहिन्यांचा रोग यानंतर जास्तीत जास्त मृत्यू कर्करोगामुळे होतात. आणि मुखाच्या घशाचे कर्करोगाचे प्रमाण एकूण रूग्णांच्या २.५ टक्के आहे.
जरी मुखाचा आणि घशाचा कर्करोग हे कर्करोगाच्या सर्व प्रकारांमध्ये उपचारास प्रतिसाद देऊन बरे होणार असतात. तरी मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्राथमिक अवस्थेमध्ये निदान झाल्यास बरे होणे शक्य असते म्हणून उपचार करणाराने काळजी घ्यावी लागणार्या गोष्टी तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे माहीत असणे महत्वाचे असते.
धोकादायक कारणे
मुख आणि घशाच्या कर्करोगाची तंबाखू सेवन आणि मद्यसेवन ही दोन प्रमुख कारणे असून ७५ टक्के या प्रकारच्या रोगाची हीच कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रितपणे केल्या जातात तेव्हा धोका अजूनच वाढतो.
मुखाचा कर्करोग
- Details
- Hits: 7298
12
कान, नाक, घसा
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
