Print
Hits: 5643

वहन प्रकारचा बहिरेपणा, कानामधील वहनशक्ति करणार्‍या अवयवांमध्ये दोष निर्माण झाल्याने येतो. उदा. बाह्यकान आणि मध्य कान बाहेरील कानाचा भाग अथवा पोकळी, कानाचा पडदा, कानाच्या हाडांची साखळी, पडद्यामधील पोकळी अगदी त्रिकोणी आकाराच्या खिडकीपर्यंतचा भाग अशा कुठल्याही अवयवांमध्ये दोष निर्माण झाल्यास वहन प्रकारातील बहिरेपणा येतो.
संवेदनावाहक
ज्ञानतंतूमुळे येणारा बहिरेपणा (आकलन कमी करणारा बहिरेपणा) हा लेबिरिंथ, आठ मज्जातंतू आणि त्यांच्या मुख्य फांद्या यांना इजा झाल्यास निर्माण होतो. यामुळे मनातून उगम पावणारी बहिरेपणा निर्माण होतो.
संमिश्र बहिरेपणा
जर वहन पध्दतीचा आणि संवेदनावाहक - ज्ञानतंतूमुळे होणारा बहिरेपणा असे दोन्ही असतील तर त्याला मिश्र प्रकारचा बहिरेपणा म्हणतात.

बहिरेपणा वहन पध्दतीचा संवेदनावाहक - ज्ञानतंतु पध्दतीचा

  1. पेशींमध्ये बदल झालेली जागा बाह्यकान आणि मध्यकान आंतरकान, आठ मज्जातंतू आणि मुख्य फांद्या
  2. रिंस टेस्ट हवेपेक्षा हाडामध्ये हवेमध्ये चांगल्या प्रकारचे वहन चांगल्या प्रकारचे वहन असते.
  3. वेबर टेस्ट्‌ खराब कानामध्ये चांगल्या कानामध्ये प्रचंड असते. प्रचंड असते.
  4. शुध्द आवाजाची हाडांच्या वहनांची मर्यादा हवा आणी हाडे यांच्या वहनाची ऐकण्याची चाचणी बदलत नाही. हवेच्या मर्यादा वाढते. वहनाची मर्यादा वाढते.
  5. ऐकण्याची क्षमता कमी होणे ६० डीबी पेक्षा जास्त नाही. ६० डीबी पेक्षा जास्त असू शकते.
  6. बोलणे हळू आवाजात बोलतात, मोठ्याने बोलतात.
  7. बोलणे ओळखण्याची अथवा चांगली वाईट त्यातील तफावर ओळखणे.
  8. भरती नसते. कॉक