Print
Hits: 10827

नाक खालील प्रकारची वेगवेगळी कार्ये करते

नाकाचे भाग - नाकाची साधारणपणे विभागणी अशी
अ. नाकाचा बाह्यभाग चेहर्‍यावरील त्याचे स्थान दर्शवितो.
ब. नाकाची पोकळी - यात दोन नाकपुड्या असतात, नाकपुड्यांना विभागणारा पडदा शंकूचा आकार इ.
क. Post eares and nosophaynx: Rosteus

नाकातील मऊ गाठ/माळीण-नाकातील मऊ गाठ म्हणजे बरेच काळापासून नाकाच्या अस्तरावर झालेली ऍलर्जी. प्रथमावस्थेत साधारणपणे यावर औषधोपचार केला जातो पण बहुतेक शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली जाते आणि त्यानंतर बरेच दिवस ऍलर्जी होऊ नये आणि पुन्हा गाठ निर्माण होऊ नये म्हणून औषधोपचार केला जातो.

Fess-Fess म्हणजे Functional Endoscopic Sinill surgesy. शरीराच्या इतर भागांप्रमाणे नाकाची पोकळीची शस्त्रक्रिया केली जाते. यात पोकळीला चीर देऊन नाकाच्या कार्याचा मार्ग मोकळा केला जातो.

नाकातून रक्त येणे - वेगवेगळ्या कारणांमुळे नाकातून रक्त येते. उच्च रक्तदाब, बाह्ये पदार्थ, संसर्ग आणि टणू (ट्यूमर्स) तज्ञाकडे जाण्याआधीच जर नाकातून होणारा रक्तस्त्राव थांबवयाचा असेल तर नाकपुड्या चिमटीत घट्‌ट पकडून बर्फाने शेकावे.

नाकाचे Inverted अस्तरपेशीचे टणू आणि नाकाच्या पुढल्या हाडातील पोकळी
के. के. देसर्डा,
प्रोफेसर आणि Otrlarynigology विभागाचे प्रमुख,
के. ई. एम हॉस्पिटल, पुणे ४११ ०११

नाकाच्या अस्तरावरण आणि पुढल्या हाडातील पोकळी निर्माण झालेल्या टणूची वाढ होते त्यातून Invertedअस्तरपेशीचा टणू निर्माण होतो. रोगाशी संबंधित आणि सूक्ष्मदर्शकातून पेशींची रचना व कार्य यांची तपासणी केल्यावर त्यात नाकाच्या बाजूची भिंत दोन नाकपुड्यांना विभागणारा पडदा, कवटीच्या तळाशी असणारे हाड, वरच्या जबड्याचे हाड आणि कवटीच्या एका हाडातील पोकळी आणि कवटीचा तळ इ. चा समावेश असलेले दिसून येते. या प्रकारच्या ती केसेस पुढे दिल्या आहेत.