Print
Hits: 8714

घसा
आवाज घोगरा होणे अथवा खरखरीत होणे सदोष बोलणे अथवा बोबडे बोलणे म्हणजे आवाजामधील बिघाड, हा आवाजातील बिघाड दोन प्रकारचा असतो. आवाज उत्पन्न करण्यास अडथळा येणे आणि आवाजाचा दर्जा टिकविण्यात अडथळा येणे. घोगरेपणा हा एक प्रकारचा सदोष बोलण्याचाच प्रकार आहे ज्यामध्ये खरखरीत अथवा खराब आवाज निर्माण केला जातो. तरीपण घोगरेपणा आणि सदोष बोलणे हे एकमेकांना पूरक समजले जातात.

दुखापत स्वरयंत्राला दुखापत मोठ्या प्रमाणावरील दुखापतीच्या प्रकाराप्रमाणे बाह्य दुखा होणे, दुखापतीमुळे दुखापतीमुळे हाड मोडणे उपचार करावे लागतात. पतीमध्ये स्वर-स्वररज्जुला झालेल्या सांधा निरवळणे इ. स्वर, गाठ अथवा गोळा याप्रमाणे यंत्राचे श्लेश्मल जखमा ज्यामुळे आवाज रज्जूला दुखापत झाल्यास उपचार करावे. बाह्य दुखापत आवरण, मऊ बदलतो (ओरडणे, व्यवस्थित तेथे गोळा तयार होतो, झाल्य़ास शस्त्रक्रियेने, हाडे आणि न शिकवल्यासारखे गाणे) गाठ, अथवा दाणेदार श्वसनमार्ग मोकळा करावा सांधे तपासा. गाठ होते

टॉन्सिच्या भोवतालचे गळू कसे शोषून घ्यावे?
टॉन्सिल काढून टाकण्याची शस्त्रक्रिया
घसा - आवाज घोगरा होणे - अवयवासंबंधीत - सूज येणारे आणि संसर्ग करणारे
त्वरित प्रकारचा विषाणुंचा स्वरयंत्राचा दाह
जंतुमुळे होणारा श्वासनलिकेचा दाह/स्वरयंत्राचा दाह
संसर्ग न करणारे पण सूज येणारे (दर्शविणारे)
(अनेक दिवस-लांबणारे-चुरचुरणारा दाह - ज्यामध्ये स्वरयंत्राचा दाह, गाठ तयार होणे,स्पर्शामुळे होणार्‍या जखमा अथवा लांबणारा स्वरयंत्राचा दाह असतो.)
पोटासंबंधी आणि अन्ननलिकेसंबंधी प्रवाहामागे घेणारा दाह

साध्या गाठी-ग्लॉमर जुगुलर थायरॉइड, श्वासनिलकांच्या नळ्यातून उगम पावणार्‍या
अन्ननलिकेतून उगम पावणार्‍या मज्जातंतूमधून उगम पावणार्‍या गाठी शस्त्रक्रिया

(Iatrogenic) हृदयाशी संबंधित

  1. डाव्या वरचा भाग वाढणे
  2. मोठ्या रोहिणीचे बारीक होणे
  3. मज्जारज्जू आणि स्नायूंशी संबंधित
  4. मायस्थेनिया ग्रेविस, ताठरलेले सदोष बोलणे.

कार्यप्रवण - मनातून उगम पावलेले न बोलता येणे (मज्जासंस्थेच्या विकृतीमुळे निर्माण झालेला अबोलपणा) सवयीमुळे आलेला अबोलपणा व्हेन्ट्रिक्युलर सदोष बोलणे.

निदान - इतिहास - विभागावर निदान करायचे आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रश्न विचारून माहिती करून घ्या. आवाज निर्माण झालेला दोषाचा प्रकार, कधी झाला आणि किती दिवसापासून आहे (त्वरित अथवा लांबलेला) हे समजून घ्या. जेव्हा दोन आठवड्यांपेक्षा कमी असतो तेव्हा त्वरित प्रकारचा समजावा. मधून मधून आवाज पूर्ववत होतो का? तसे असेल तर घट्‌ट बसलेली एखादी जखम आवाजाच्या घोगरेपणाला कारणीभूत आहे का संशय कमी होईल.

आवाजामध्ये बदल होण्याची क्रिया दिवसभर चालू असते का? ज्या रूग्णामध्ये घोगरेपणा आणि श्वसनमार्गाचा दाह असतो अशामध्ये हे दिसते. आणि घोगरेपणा, उताणे पडणे अथवा पाठीवर पडणे या स्थितीमध्ये वाढतो.

टिकून राहणारी कारणे आणि पूर्वीचा वैद्यकीय इतिहास घोगरेपणानंतर श्वसनमार्गाचा विषाणुमुळे होणारा त्रास झाला होता का? कधी दुखापत झाली होती का अथवा अगदी अलीकडे जोरात ओरडणे अथवा किंचाळणे असे केले होते का? रूग्णाच्या थायरॉईड, अन्ननलिका आणि हृदयाशी संबंधित वाहिन्यांवर शस्त्रक्रिया झाली होती का? रूग्णाला श्वसनमार्गाचा दाह, एखादा अवयव त्याच्य नैसर्गिक स्थानापासून ढळणे अथवा थायरॉईडची वाढ कमी होणे असे झाले होते का?