Print
Hits: 5338

संगीत पोद्दार
नवी दिल्ली - १९९८ साली ग्रोट मेडिकल, मुंबई, येथून उत्तीर्ण झाले. सध्या डॉ. श्रॉफ यांच्या धर्मार्थ रूग्णालयात, दिल्ली येथे कार्यरत आहेत.
कानाची रचना, त्याचे कार्य व रोग, हिनाप्लास्टी इ. आवड आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान आहे.
E-Mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

राजन तलवार
नवी दिल्ली - जनरल ENT आहेत आणि घसा व स्वरयंत्राचे रोग या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे.
E-Mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

एम. एच. किसान - मुंबई महाराष्ट्र.
E-Mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
http://www.members.tripod.com. lent mtk

खाजगी व्यवसाय, कानाची सूक्ष्म शस्त्रक्रिया, डोके आणि मान यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी रूग्णालयांमध्ये मानद डॉक्टर म्हणून जातात.

थॉमस ऍन्टोनी, कोचीन, केरळ
E-Mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
http://www.paronal.vsnl.com/thormasantory
ENT/HN शल्यचिकित्सक, वेस्टसाईड हॉस्पिटल. कोचिन ६८२००२, विशेष आवड: डोकेदुखी
प्रबंधिकारी
E-Mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

मुंबई - मी नाक, कान, घसा तज्ञ आहे. या क्षेत्रातत्च १७ वर्षाचा अनुभव आहे. कानाची आणि नाकाची शस्त्रक्रिया या विषयातील आवड आहे. मी खाजगी व्यवसाय करतो आणि शिकवतो.

गोपाळ हेब्बार
E-Mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

मंगलोर, कर्नाटक
http://members.reditt.com/gopalalglchettar.htm

१९८० मध्ये कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मंगलोर, येथून पदवीधारक. १९८४ मध्ये त्याच कॉलेजमधून मास्टर्सची पदवी घेतली. १९८६ ते १९८८ ENT विभाग, मणिमाल. भारत येथे या शाखेचा सदस्य म्हणून काम पाहिले. १९८८-८९ मध्ये House Ear Institudeलॉस एंजेलिस येथे रिसर्च फेलो म्हणून गेले. १९९० पासून मंगलोर येथे खाजगी व्यवसाय सुरू केला.