Print
Hits: 7109

ध्वनी उत्पन्न करणारी यंत्रणा
घश्याची रचना
घश्याच्या यंत्रणेतील स्वरनलिका दोन तारांच्या जोडीने बनलेली असते. त्या तारा लांबलचक, स्नायुंशी सलग्न अशा असतात. स्नायूंमधील कमी-जास्त होणारी जागा, घशातील मोकळी जागा आणि ताण ह्यांच्यामुळेच आवाजाची निर्मिती होते. आणि यांच्यामुळेच तारांमधील ताण कमी जास्त व त्यामधील मोकळी जागा कमी जास्त करता येते. या मांसल स्नायूंमधे व्हेगस नर्व्हच्या दोन फांद्या फुटतात: सुपिरिअर लॅरींगेअल व रिकरेंट लॅरींगेअल नर्व्हस.

ध्वनी उत्पादन.
संभाषण चालू असताना हवेचा स्तंभ वोकल तारांमधून वाहत असतो. यामुळेच कंपनाने व उत्पादित झालेल्या आवाजाचे वेगवेगळ्या प्रकारात/आवाजात रुपांतर होते. यासाठी ओरोफॅरीनस्क, जीभ, ओठ मदत करत असतात. या तारांमधील नियंत्रणातील बदलामुळे विचित्र आवाज तयार होतात. यास तारांची हलचाल, कंपने व ऑर्जेनिक डायफोनिया कारणीभूत ठरतात. दुस-या बाजूस डायफोनिया हा सर्वसाधारण रचनांमधेही अढळून येतात.