Print
Hits: 7015

Pap परिक्षेसारखी कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करणारी दुसरी कोणतीही कर्करोग परिक्षा वैद्यकिय इतिहासात नाही. दुर्देवाने cervical कर्करोगाने मृत होणार्‍या स्त्रियांपैकी ८० टक्के स्त्रियांनी पाच किंवा अधिक वर्षात pap परिक्षा करून घेतलेली नसते.

pap परिक्षा ही एक साधी पध्दती असून त्यामध्ये तुमचा चिकित्सक त्रास न घेता तुमच्य cervix च्या पृष्ठभावरील काही पेशी मिळवितो त्यामध्ये विशिष ब्रशचा वापर करून कर्करोग सुरू होण्याच्या जागेवरील नमुने मिळवितो त्या पेशी काचपट्रीवर ठेवून प्रयोगशाळेत पाठविल्या जातात. प्रयोशाळेत त्या stain करून नंतर सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासल्या जातात, (cytotrchnologist च्या मार्फत) विशेष प्रशिक्षित, जर कोणत्याही प्रकारची विसंगती आढळली तर रोगनिदान तज्ञ ज्याने प्रयोगशालेय औषधासंबंधी विशिष प्राविण्या मिळविलेले असते. पेशींचा अभ्यास करतो व अंतिम निदास करतो.

त्याचा मूळ उद्देश cervial कर्करोगाचे व कर्करोगपूर्वस्थितीचे लवकर निदान करणे. विसंगत pap smear म्हणजे कर्करोगपूर्व स्थितीर्‌ - दूर्लक्ष केल्यास ज्याचे रूपांतर cervical कर्करोगात होऊ शकते. जर कर्करोगाच्या किंवा कर्करोग पूर्व पेशी मिळाल्या तर तुमच्या cervix ची अधिक सखोल तपासणी ज्यामध्ये तुमचा चिकित्सक उतीचा भाग काढून रोगनिदान तज्ञाच्या चिकित्सेसाठी पाठवतो. काहीवेळा विसंगत pap smera म्हणजे अनिश्‍चीत पेशीबध्दल ज्या कर्करोगापूर्व असतात किंवा ज्यांची अधिक तपासणी आवश्यक असते अशा निरूपद्रवी पेशी असतात pap परिक्षेत जिवाणू यीस्ट किंवा विषाणूंचा संसर्ग समजू शकतो.

लैंगिक संबंधातून आलेला एक प्रकारचा विषाणू सापडल्यास ते महत्वाचे असते कारण तो cervical कर्करोगाशी जोडलेला असतो हा विषाणू papillomavirus (HPV) किंवा काही वेळा condyloma किंवा काही वेळा gentital worts म्हणून ओळखला जातो. प्रत्येक स्त्री जेव्हा लैंगिक दृष्ट्या सक्षम होते किंवा अठरा वर्षाची होते (दोन्ही पैकी जे प्रथम होते) तिने वार्षिक pap परीक्षा दिली पाहिजे menopause व गर्भाशय काढल्यानंतर pap परिक्षा चालू ठेवली पाहिजे. तुमच्या चिकित्सकाने परिक्षेसाठी घेतलेल्या पेशी निरिक्षणासाठी पुरेशा आहेत याची खात्री करून घेतली पाहिजे व त्यासाठी लैंगिक संबंधापासून तसेच योनीमार्ग धुण्याची पिचकारी किंवा वगणांपासून ४८ तास दूर राहिले पाहिजे.

रोगनिदान तंज्ञाच्या सल्ल्यानुसार तुम्ही वार्षिक pap व pelvic परिक्षा दिली पाहिजे. cervical कर्करोगाचे दुर्धर रोगात रूपांतर होण्यास वेळ लागतो pelvic परिक्षा हि अतिरिक्त विमा आहे. त्यामुळे स्त्रियांच्या cervix शिवाय शकतो. परंतु तुम्हाला अधिक धोका असतो जेव्हा तुमचे अनेकांशी शरीर संबंध असतील किंवा तुमच्या सहकार्याने अनेक स्त्रियांशी संबंध असतील तुमचा फक्त एकच जोडीदार असेल पण जोडीदाराचे अन्य स्त्रियांशी संबंध असतील तरी तुम्हाला मोठा धोका संभवतो.