आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • आजार आणि रोग
  • विशिष्ट आजार
  • कर्करोग
  • भारतातील कर्करोग मदत गट

भारतातील कर्करोग मदत गट

  • Print
  • Email
Details
Hits: 6247
कलकत्ता असोसिएशन ऑफ लॅरींजेक्टोमायसिज कॅन-स्टॉप
पत्ता: २६,बालीगुंज गार्डन्स, कोलकता-७०००१९ दुरध्वनी क्रमांक:+९१ ३३ ४४०७३६८ .
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: ही संघटना गळ्याचा कर्करोग असलेल्या पिडीतांना मदत करते, तसेच पिडीतांच्या भावनिक व सामाजिक गरजाही पुर्ण करते.
पत्ता: संपर्क सुदर्शन मेडीकल फाउंडेशन, डॉ. रंगराजन मेमोरीअल हॉस्पिटल, शांती कॉलनी, अव्हेन्यु ४, अन्ना नगर ( पश्चिम ) दुरध्वनी क्रमांक: +९१ ४४६२८४२५६,+९१ ४४६२२०१०८.
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत
e-mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
अधिक माहिती: ही संघटना समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देते, तसेच पिडीतांना व त्यांच्या कुटुंबियांनादेखिल मदत पुरवते. या संघटनेचा मूळ उद्देश कर्करोग पिडीतांना मदत करता करता कर्करोगाविषयी अधिकाधिक महिती मिळवणे हा आहे. ही संघटना रक्तपेढी व औषधांच्या पेढीसाठीही धनराशी जमा करते. या आजाराने पिडीत असलेल्या लहान मुलांसाठी एक विशेष कार्यक्रम तेथे राबवला जातो. ही संघटना शाळा तसेच महाविद्यालयात तंबाखू विरोधी कार्यक्रमही राबवते.
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन
पत्ता: सी-१ मायफेअर टॉवर, चर्मवुड गाव, तालुका- फरीदाबाद १२००९ दुरध्वनी क्रमांक: +९१ ५२७३ ८२५२८८१
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: सी.पी.ए.ए. ही संघटना गरीब कर्करोग पिडीतांना समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देते. पिडीतांसाठी सहली तसेच बाह्यकार्यक्रमाचेही आयोजन करते.
कॅन्सर सहयोग ड्रिम फौंडेशन कॅन्सर फंड
पत्ता: संपर्क इंडीयन कॅन्सर सोसायटी, क्यु ५ अ जनपुरा एक्सटेंशन, नवी दिल्ली- ११००१४ दुरध्वनी क्रमांक: +९१ ११ ४३१९५७२, +९१ ११ ४३१४९०७.
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: ही संघटना कर्करोग पिडीतांना भावनिक आधार देते. तसेच त्यांना या आजाराबरोबर जगायला शिकवते. कॅन्सर सहयोग गरजू गरीब कर्करोग पिडीतांना औषधेही पुरवते.
पत्ता: १०७, म्युनिसिपल इंडस्ट्रीयल इस्टेट, गांधी नगर, वरली, मुंबई- ४०००१८ दुरध्वनी क्रमांक: +९१ २२ ४९७३४१२, +९१ २२ ४९२७४३५ फॅक्स: +९१ २२ ४९७३४१३ Email: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: ड्रिम फौंडेशन ही संघटना एक समाजसेवी संघटना आहे. तसेच पिडीतांना व त्यांच्या कुटुंबियांनादेखिल मदत पुरवते. या संघटनेचा मुळ उद्देश कर्करोग पिडीतांना मदत करता करता कर्करोगाविषयी अधिकधिक महिती मिळवणे हा आहे. ही संघटना मुंबईतील ओंकोलॉजी केंद्रांनाही मदत करते. पुनर्वसनाच्या दृष्टिकोनाने लहान मुलांसाठी एक विशेष कार्यक्रम तेथे राबवला जातो.
हेल्प द ह्युमिनीटी हितायशिनी
पत्ता: ह्युमिनीटी हाऊस, पवाहगड रोड, हलोल- ३८९३५० दुरध्वनी क्रमांक: +९१ २६७६ २२३६३६
Email: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
कार्यक्षेत्र: कर्णबधिर, शरिराने विकलांग तसेच कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: हेल्प द ह्युमिनीटी ही निमसरकारी संघटना आहे. ही संघटना वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे गरीब पिडीतांना मदत करते.
पत्ता: सीडी ५४, सॉल्ट लेक, सेक्टर-१, कोलकाता- ७०००६४ दुरध्वनी क्रमांक: +९१ ३३ ३३७५८१७, +९१ ३३ ३५८०६१६
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: ही संघटना म्हणजे स्तनांच्या कर्करोगाने पिडीत असलेल्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेला समुह आहे. या संघटनेचा इंटरनॅशनल ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट, स्वित्झर्लंड यासेवेशी प्रत्यक्ष संबंध आहे
मास्टेक्टोमी असोसिएशन तेज राम मेमोरीयल कॅन्सर सोसायटी
पत्ता: साही हॉस्पिटल बिल्डिंग, १अ जंगपूरा मथुरा रोड, नवी दिल्ली- ११००२४ दुरध्वनी क्रमांक: +९१ ११ ६४१०९६२, +९१ ११६१२१८५६, +९१११३०१९३२८
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: ही संघटना कर्करोग पिडीतांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत करते. या संघटनेचे मुख्य कार्य स्तनाचा कर्करोग असलेल्या महीलांच्या स्तनावर शस्त्रक्रियाकरुन त्यांची जोडणी किंवा विभाजन करणे हे आहे.
पत्ता: २८/१, ईस्ट पंजाबी बाग, नवी दिल्ली
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: व्यसन एक आजार आहे आणि त्या आजाराचे स्वरुप कसे आहे याबद्दल जनजागरण करणे ह या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यासंबंधी त्याच्या क्षेत्रात संशोधनही सुरु आहे. ते स्तन कर्करोगासाठी दवाखानाही चालवतात. त्यात ते रुग्णांना मार्गदर्शन करतात व कॉस्मेटिक शस्त्रक्रियेचे महत्त्वही पटवून देतात.
सहायता वसंथा मेमोरीयल ट्रस्ट
पत्ता: एच.क्र. ८३,सेक्ट्र १७, पंचकुला, हरियाणा दुरध्वनी क्रमांक: +९१ १२५१ ६४७३८५
Email: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत फॅक्स: +९१ १२५१ ६४७३८५
पत्ता: जी-४ अनुग्रह अपार्ट्मेंट्स, मनिष थिएटर जवळ, पीलामेडु, कोइंबतूर- ६४१९९४ दुरध्वनी क्रमांक: +९१ ४२२ ५९११८२, +९१ ४२२ ५७८०२६
Email: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it..
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: या संघटनेचा प्रमुख उद्देश कर्करोगाबद्दल जनजागृती करणे हे आहे. तसेच संघटनेच्या कार्यांतर्गत कर्करोगाविषयी माहिती पुरवणारे शिबिरही आयोजित केले जाते. गरीब व गरजू पिडितांना मदतीच्या उद्देशाने सेवा पुरवल्या जातात.
व्ही केअर वसंथा मेमोरीयल ट्रस्ट
पत्ता: गोल्डन जुबली ब्लॉक, १ ला मजला, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई- ४०००१२ दुरध्वनी क्रमांक: +९१ २२ ४१४६७५० ( एक्सटेंशन क्र. ४५११ )
कार्यक्षेत्र: कर्करोग पिडीतांना मदत अधिक माहिती: ही मुंबईतील एक स्वयंसेवकी संघटना आहे. ही संघटना कर्करोग पिडीतांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत करते. त्यांना या आजाराविषयी महिती पुरवते व या आजारासमावेत कसे जगता येते याचे मार्गदर्शनही करते. ही संघटणा १९९४ मध्ये स्थापन झाली. पिडीतांना भावनिक व सामाजिक गरजाही पुरवते. या संघटनेला बड्य दत्यांनी व हितचिंतकांनी मोठया प्रमाणात अनुदान दिले आहे. या संघटने अंतर्गत प्रत्येक महिन्याला दुध व खाद्य पदार्थाचे वाटप केले जाते. काही काही वेळा या संस्थेनी अस्थि-मज्जा प्रत्यारोपणाचा खर्चही नि:शुल्क दरात पूर्ण केला आहे.
पत्ता: वीना को-ऑपरेटिव्ह, हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्र. १५, नेस्टर कंपौंड, कालिना, सांताक्रूझ ( पुर्व ) मुंबई-४०००२९.

0

कर्करोग

  • Pap smears तुमचे प्राण वाचवू शकतो का?
  • कठीण शब्दांचे अर्थ
  • भारतातील कर्करोग मदत गट
  • होमिओपॅथी आणि कॅन्सर
  • विल्म’स ट्यूमर
  • स्व-तपासणी
  • किमोथेरपी
  • मुले आणि कर्करोग
  • निदान
  • प्रकार
  • लक्षणे व कारणे

हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?

हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का? जगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.