कॅन्सरचे अनेक वेगवेगळे प्रकार
कारसिनोमा प्रकारातील कर्करोग अधिस्तरात निर्माण होतात. (म्हणजेच शरीराबाहेरील पृष्ठभागाचे आच्छादन - त्वचा आणि आतील अवयवांचे व ग्रंथीचे अस्तर) मेलानोमास प्रकारचे कर्करोगही त्वचेपासून होतात, सामान्यत: रंगउतीमध्ये उद्भवतो.
सारकामा प्रकारचे कर्करोग शरीरातील पेशी जालात निर्माण होतात जसे हाडे, स्नायू, रक्तवाहिन्या, रक्त आणि लसीका ग्रंथीच्या कर्करोगास ‘ल्युकेमिया’ असे संबोधन आहे. ग्लिओमा हे चेतासंस्थेतील पेशीजालांच्या कर्करोगाचे नाव आहे.
कॅन्सरचे प्रकार
- ब्लॅडर कॅन्सर
- ब्रेस्ट कॅन्सर
- बोन मॅरो कॅन्सर
- कोलोन कॅन्सर
- लासरिन्क्स कॅन्सर
- ल्युकेमिया
- लंगस कॅन्सर
- ओरल कॅन्सर
- ओव्हॅरियन कॅन्सर
- प्रोस्टेट कॅन्सर
- रेक्टल कॅन्सर