आरोग्य.कॉम - मराठी

मासिक पाळी

E-mail Print
पुनरूत्पादनाच्या - प्रजननाच्या काळात म्हणजे मासिक पाळीची सुरू होण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंतचा काळ यात दर महिन्याला योनीमार्गे रक्तस्त्राव होतो. यात रक्त गर्भाशयातील श्लेष्मा, गर्भाशयातील आवरणाचे तुकडे, योनीमार्गातील अस्तरधातू यांचा समावेश असतो.

स्त्रीच्या शरीरात दोन बीजकोश असतात यात बीजांडे असतात. प्रत्येक बीजकोशात हजारो बीजांडे असतात. एक अंडे टाचणीच्या टोकाएवढे असते. मासिक पाळीच्या चक्रात बीजांड, एका बीजकोशाच्या बाहेर टाकण्या ची क्रिया प्रथम घडते. नंतर ते बीजांड बीजकोशातून फॉलोपिन ट्यूब मार्गे गर्भाशयात जाते. गर्भाशयात या अंड्याचे रूपांतर गर्भात होते.

अंड जेव्हा गर्भाशयाकडे जात असते तेव्हा गर्भाशय सशक्त पेशी आणि रक्त यांचे अस्तर तयार करीत असते. जर हे अंड गर्भाशयात जाऊन फलित झाले तर तेथेच राहाते आणि नंतर बाळ होते. रक्त आणि पेशी यांचे अस्तर बाळाला निरोगी आणि आरामात ठेवण्यासाठी उपयोगी पडते. पण बर्‍याच वेळा अंड गर्भाशयास फक्त भेट देते आणी निघून जाते. जर हे अंड गर्भाशयात राहिले नाही तर रक्त आणि पेशी यांच्या अस्तराची गरज नसते आणि म्हणून ते योनीमार्गे बाहेर टाकले जाते. ते खूप रक्त असल्यासारखे वाटते. पण तसे नसते. संपूर्ण मासिक पाळीत फक्त अर्ध्या कपापेक्षा देखील कमी रक्त जाते.

दोन आठवड्यानंतर पुन्हा नवीन अंडे बाहेर पडते आणि संपूर्ण चक्र पुन्हा सुरू होते हे चक्र पूर्ण व्हायला साधारणपणे एक महिना लागतो.

अनियमित मासिक पाळी
मासिक पाळीची सुरूवात झाल्यावर आणि रजोनिवृत्तीच्या काळात मासिक पाळी अनियमित असते अन्यथा ती नियमित येते.

मासिक पाळी सुरू असताना वेदना होणे
वेदनामय मासिक पाळी म्हणजे सपीडार्तव आणि ओटीपोट कंबर दुखणे ही लक्षणे साधारणपणे दिसून येतात. अर्थात हे सामान्य लक्षण आहे जे प्रोजेस्ट्रोन स्त्राव निर्माण झाल्यामुळे दिसून येते. काहीवेळा मासिक पाळीत स्त्राव पूर्णपणे बाहेर न पडता त्याचा लहानशा अंश गर्भाशयाच्या आजूबाजूस राहणे, ओटीपोटाचा दाह होने इत्यादी बिघाडामुळे वेदना होऊ शकतात.

मासिक पाळीच्या वेळी स्तन जड आणि संवेदनाशील होणे.
काही स्त्रियांमध्ये हे लक्षण मासिक पाळीच्या वेळी दिसून येते तर काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी हे जर सौम्य असेल तर मासिक पाळी संपल्यानंतर ते आपोआप नाहीसे होते.

मासिक पाळीच्या वेळी संभोग करू शकतो काय?
मासिक पाळीच्या वेळी संभोग करणे सुरक्षित असते, कारण त्यावेळी गर्भधारणेचा धोका नसतो. अर्थात ते आरोग्यासाठी चांगले नाही.

व्यायाम, खेळ आणि पोहणे या शारेरिक क्रिया मासिक पाळीच्या सुरू ठेवाव्यात का?
जास्त ताकद लागणारे व्यायम/क्रिया करू नयेत, पण नेहेमीच्या क्रिया सुरू ठेवाव्यात.
Comments (21)Add Comment
masikpali Low-rated comment [Show]
Infertility Low-rated comment [Show]
maasikpali Low-rated comment [Show]
masikpali Low-rated comment [Show]
...... Low-rated comment [Show]
0
Namrata
February 22, 2011
117.198.89.31
Votes: +0
...

mala eka mahinyat 2 da pali aali. pahilyanda 2 te 5 and dusryanda 17 la kay karan asel sanga. va upay sanga.

mala pali pudh jayala pahije thysathi kahi upay Low-rated comment [Show]
0
acb
June 22, 2011
182.237.182.22
Votes: -1
...

majhya khup potat dukhate va pali alyavar angacha tharkapahi hoto...................

0
akc
August 02, 2011
59.95.13.234
Votes: +4
...

majhi pali cha veli nehami 5- 6 diwas angavarun jayache pan hya veli pahilyanda mala 2 diwasch gel

0
sonal
August 11, 2011
59.182.182.48
Votes: +7
...

ala pmali aali ki pahilya diwshi khup potatdukht mi chalu pan nay shakat evda dukht tyamule mala ulti sarjh, chakkar sudha yete . khup dukhat manun mala crosin kiva combiflame chi goli khavi lagte pan te thodavel paryant thike hot puna thod thod aas dukhta yavar kay upay aasu shakt plz mala sangal ka plz upay sanga na mala goli khavi lagnar nat aasa

pali alee nahi Low-rated comment [Show]
pali ushira yet aahe last 3 month Low-rated comment [Show]
Pls Help Me Low-rated comment [Show]
masik pali Low-rated comment [Show]
... Low-rated comment [Show]
0
priti pimple
September 16, 2011
220.227.71.133
Votes: -5
masik pali

namskar,

mazhi masik pali 8 tarkhela yaychi pan last tin mahinya pasun ti aniyami 15 tarkhe paryant yete .pali yanyachya kahi divas mazya potat khup dukhate.aani mazhi tabiyat barik zghali aahe bhukhi jast lagat nahi .........
please yache karne aani yavar kahi solution mala samjushakte ka................
Thank you .......................

0
Pranita
September 29, 2011
122.179.141.116
Votes: +1
namskar,

mazi masik pali dar mahinyala yete pan doctor chya tablet ghyavya lagatat & aata gelya mahinyat 13th la aaleli ya mahinyat ajunahi aaleli nahiy. maza age 18 ahe. mi angane khup barik pan ahe. mi sagle upay kele pan ajun paryant masik pali ali nahi..... plz mala kahi upay sanga.

0
meera
November 24, 2011
49.203.178.188
Votes: -3
mala masik pali yet nahi.

Namaskar,
Me 21 warshachi aahe. Mala ajun masik pali yet nahi. Mazya lagnamadhe khup adthala yet aahe. Tari yawar kahi upay asale tar kalawa. Me wat pahat aahe. Thanks,,,,

... Low-rated comment [Show]
Masik pali lavakar venasathi Low-rated comment [Show]
0
madhuri
July 25, 2012
120.63.130.31
Votes: -2
masik pali

majhi masik pali aali ki majhya khup potat dukhate mala ubhe pan rahata yet nahi please hyavar kahi upay aahe ka

Write comment
All fields marked with * are required

येथे फक्त वरील लेख / माहितीशी संबंधित 'प्रतिक्रिया' व्यक्त करावी.कृपया आपल्या आरोग्य विषयक शंका येथे लिहू नयेत. येथे लिहिलेल्या आपल्या शंका योग्य डॉक्टरच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठविणे आम्हास कठीण जाते.येथे व्यक्त केलेल्या 'प्रतिक्रिया' या सदर लेखाचा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात येतात.त्यामुळे आपण येथे लिहिलेल्या आपल्या वयक्तिक आरोग्य विषयक शंका सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात.आपल्या वयक्तिक आरोग्य विषयक शंका हेल्थ डिरेक्टरी वरील 'आस्क द डॉक्टर' सुविधेद्वारे संबंधित डॉक्टरना लिहा अथवा contact@aarogya.com या ई-मेलवर पाठवा.

 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters *


busy

आमच्या विषयी

आरोग्य डॉट कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.
अधिक वाचा...

Link to Aarogya

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू
प्रतिक्रीया कळवा