पाटणा - भारतामध्ये विशेषत: तरूणांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. धूम्रपानासंबंधी उपचारांचा दर २० टक्के नी दरवर्षी वाढत आहे.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार कमी व मध्यम अत्पन्न असणार्या देशात उदा. भारतात आरोग्यसेवेवर खर्च होणार्या एकूण रकमेपैकी धूम्रपानासंबंधी आजारावर ६ टक्के पेक्षा कमी खर्च होतो. काहींच्या मते धूम्रपानावर बंदी ही तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेउ शकेल.
काहीजणांनी राज्य व केंद्र सरकार वर ठपका ठेवला आहे. त्यांच्या मते हा प्रकार जाणून बूजून दूर्लक्ष करण्यासारखा आहे. आरोग्य धोरण ठरविताना धूम्रपानामुळे होणार्या आजारांसाठी विशिष्ट धोरण व रक्कम ठरविण्यावर भर दिला आहे.
तंबाखूचा वापर भारतात वाढत आहे.
- Details
- Hits: 4031
0